General Knowledge Mix Test 64| सामान्य ज्ञान टेस्ट 64 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/05/2024 1. विधानसभा सदस्यांची निवड कोणत्या मतदान पद्धतीने केली जाते ? प्रौढ दिलेले सर्व गुप्त प्रत्यक्ष2. संविधानसभेची एकूण सदस्य संख्या किती होती ? 363 355 375 3893. A.T.M चे पूर्ण रूप ………… आहे. ॲटोमॅटिक टेलर मनी ॲटोमेटेड टेलर मशीन ॲटोमॅटिक टेलर मशीन ॲटोमेटेड टेलर मनी4. ठराविक भागातील जमिनींच्या सर्व नोंदीचे एकत्रीकरण करुन जे अभिलेख तयार करतात त्यास …… म्हणतात. जमावबंदी जुगलबंदी जमाबंदी जुमाबंदी5. खालीलपैकी कोणता जिल्हा भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? दिलेले सर्व जिल्हे भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहे. गोंदिया नागपुर अमरावती6. संत रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ खालील पैकी कोणते आहे? नरसी ( हिंगोली) गागोदे ( रायगड) आपेगाव (औरंगाबाद) जांब ( जालना)7. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणते उपकरण वापरतात? मायक्रोमीटर फोटोमीटर हायड्रोमीटर पायरोमीटर8. सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्ठामध्ये ……. भाषा होत्या. 9 12 8 149. खालील पर्यायातून चुकीचा पर्याय निवडा. राजा केळकर वस्तू संग्रहालय मुंबई येथे आहे. विज्ञान भवन दिल्ली ला आहे. भारत भवन भोपाळ येथे आहे. सालारजंग म्युझियम हैदराबाद ला आहे.10. हरिश्चंद्र गड …………… जिल्हयात आहे. पालघर कोल्हापूर पुणे अहमदनगर11. राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ कुठून घेतले आहे ? शरदचंद्र चटर्जींच्या श्रीकांत मधून बंकिमचंद्र चंटर्जीच्या आनंदमठ मधून रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली मधून यापैकी कशातूनही नाही12. योग्य विधान निवडा. गडचिरोली जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत.13. मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर येथे आहे श्रीरामपूर तालुका ……… जिल्हयात आहे. अहमदनगर नाशिक पुणे औरंगाबाद14. भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? दिल्ली मुंबई जम्मू पुणे15. ………… हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. अहेरी साकोली पुसद चिमूर16. वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे? केंद्र समवर्ती राज्य सर्व17. पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षांचा असतो. 4 1 5 318. राज्य लोकसेवा आयोग प्रायः कोणती भूमिका बजावतो ? अभिनिर्णयी नियामक समुपदेशक शैक्षणिक19. जगातील सुमारे किती टक्के सोने आफ्रिका खंडात सापडते ? 0.35 0.85 0.75 0.120. कुराण – शिख धर्मीयांचा धर्मग्रंथ जैन धर्मीयांचा धर्मग्रंथ मुस्लिम धर्मीयांचा धर्मग्रंथ ज्यु धर्मीयांचा धर्मग्रंथ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
20
9
18
12
Nice