General Knowledge Mix Test 67 | सामान्य ज्ञान टेस्ट 67 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/05/2024 1. खालीलपैकी कोण ‘अखिल भारतीय सेवांचे जनक’ म्हणून ओळखले जातात ? जवाहरलाल नेहरू डॉ. राजेंद्र प्रसाद वल्लभभाई पटेल डॉ. बी.आर. आंबेडकर 2. मिशन इंद्रधनुष योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे ? महिला सबलीकरण जलसंवर्धन आरोग्य शिक्षण 3. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) चे मुख्यालय कोठे आहे? नाशिक पुणे नागपूर मुंबई 4. भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ तिरंदाजी आहे तर श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे. व्हॉलीबॉल बेसबॉल फुटबॉल रग्बी फुटबॉल 5. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम …… नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येते. 4 10 3 5 6. बंगालच्या अमृत बझार पत्रिकेने महाराष्ट्रातील ……….. या क्रांतिकारकाचा ‘देशंप्रेमाने ओथंबलेला व हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष’ अशा शब्दात गौरव केला आहे. बाबाराव सावरकर दामोदर चाफेकर वासुदेव बळवंत फडके स्वातंत्र्यवीर सावरकर 7. कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले ? महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटक 8. बिंदुसरा नदीवर बांधण्यात आलेले बिंदुसरा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा पुणे बीड नाशिक 9. भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले ? 26 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 1950 1 मे 1950 15 ऑगस्ट 1947 10. डॉ.आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला कारण – अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजवादी लोकशाहीला पाठींबा देण्यासाठी यापैकी नाही. त्यांना जातीव्यवस्था व वर्ण व्यवस्था नष्ट करायची होती. 11. मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र – असे वर्णन कोणत्या कायद्याचे पंडित नेहरुंनी केले होते? रौलेट कायदा 1935 – भारत सरकार कायदा 1909 – इंडियन कौन्सिल कायदा 1919 – भारत सरकार कायदा 12. महाभारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्याच्या …… राज्यात आहे. आसाम उत्तरप्रदेश हरियाना पंजाब 13. दक्षिण अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील …….. सर्वात मोठा खंड आहे. पाचवा तिसरा दुसरा चौथा 14. डॉ.आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी तसेच आईचे नाव ……… होते. कमलाबाई दुर्गाबाई भीमाबाई गोदावरी बाई 15. योग्य विधान निवडा. तलाठ्याची निवड करण्याचे कार्य जिल्हा निवड समिती करते दोन्हीं विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक तलाठ्याची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात. 16. ………….. रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1 मे 1999 16 ऑगस्ट 1982 1 जुलै 1998 1 ऑगस्ट 2013 17. तळहातात तेरा तर तळपायात ……. हाडे असतात सव्वीस बारा पंधरा दहा 18. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था …………. ला सुरू झाली. 1 मे 1962 27 नोव्हेंबर 1962 1 मे 1961 1 मे 1960 19. जिल्हाधिकारी हा शासनाचे नेत्र आणि त्याची जीव्हा आहे हे विधानखालीलपैकी कोणी केले ? सर जॉर्ज कॉम्पबेल व्ही.टी.कृष्णाम्माचारी रॅम्से मॅक्डोनॉल्ड लॉर्ड कॉर्नवालीस 20. खालीलपैक कोणते जीवनसत्त्व हे मेदात विरघळणारे जीवनसत्त्व नाही? ड के ब अ Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Ninad B 14/05/2024 at 9:41 pm 20/18 Pan tumchya 8 and 13 yacha uttar me barobar takla tarihi tumchya system generated prashnan mule maje 20 marks nahi padle. Reply
20/8
20/8
20/18 Pan tumchya 8 and 13 yacha uttar me barobar takla tarihi tumchya system generated prashnan mule maje 20 marks nahi padle.
20 /10
13