General Knowledge Mix Test 67 | सामान्य ज्ञान टेस्ट 67 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/05/2024 1. ………….. रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 16 ऑगस्ट 1982 1 जुलै 1998 1 ऑगस्ट 2013 1 मे 19992. खालीलपैक कोणते जीवनसत्त्व हे मेदात विरघळणारे जीवनसत्त्व नाही? के ड ब अ3. बंगालच्या अमृत बझार पत्रिकेने महाराष्ट्रातील ……….. या क्रांतिकारकाचा ‘देशंप्रेमाने ओथंबलेला व हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष’ अशा शब्दात गौरव केला आहे. बाबाराव सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर वासुदेव बळवंत फडके दामोदर चाफेकर4. जिल्हाधिकारी हा शासनाचे नेत्र आणि त्याची जीव्हा आहे हे विधानखालीलपैकी कोणी केले ? व्ही.टी.कृष्णाम्माचारी रॅम्से मॅक्डोनॉल्ड लॉर्ड कॉर्नवालीस सर जॉर्ज कॉम्पबेल5. महाभारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्याच्या …… राज्यात आहे. हरियाना आसाम उत्तरप्रदेश पंजाब6. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था …………. ला सुरू झाली. 1 मे 1961 1 मे 1962 27 नोव्हेंबर 1962 1 मे 19607. कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले ? कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश महाराष्ट्र8. मिशन इंद्रधनुष योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे ? आरोग्य शिक्षण जलसंवर्धन महिला सबलीकरण9. खालीलपैकी कोण ‘अखिल भारतीय सेवांचे जनक’ म्हणून ओळखले जातात ? वल्लभभाई पटेल डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बी.आर. आंबेडकर जवाहरलाल नेहरू10. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम …… नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येते. 4 3 5 1011. डॉ.आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी तसेच आईचे नाव ……… होते. गोदावरी बाई भीमाबाई कमलाबाई दुर्गाबाई12. दक्षिण अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील …….. सर्वात मोठा खंड आहे. चौथा पाचवा दुसरा तिसरा13. डॉ.आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला कारण – त्यांना जातीव्यवस्था व वर्ण व्यवस्था नष्ट करायची होती. यापैकी नाही. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजवादी लोकशाहीला पाठींबा देण्यासाठी14. मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र – असे वर्णन कोणत्या कायद्याचे पंडित नेहरुंनी केले होते? 1935 – भारत सरकार कायदा रौलेट कायदा 1919 – भारत सरकार कायदा 1909 – इंडियन कौन्सिल कायदा15. बिंदुसरा नदीवर बांधण्यात आलेले बिंदुसरा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा पुणे नाशिक बीड16. भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ तिरंदाजी आहे तर श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे. बेसबॉल फुटबॉल रग्बी फुटबॉल व्हॉलीबॉल17. योग्य विधान निवडा. तलाठ्याची निवड करण्याचे कार्य जिल्हा निवड समिती करते दोन्ही विधाने चूक तलाठ्याची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात. दोन्हीं विधाने बरोबर18. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) चे मुख्यालय कोठे आहे? नागपूर नाशिक पुणे मुंबई19. भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले ? 26 जानेवारी 1950 1 मे 1950 26 नोव्हेंबर 1949 15 ऑगस्ट 194720. तळहातात तेरा तर तळपायात ……. हाडे असतात बारा सव्वीस दहा पंधरा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Ninad B 14/05/2024 at 9:41 pm20/18 Pan tumchya 8 and 13 yacha uttar me barobar takla tarihi tumchya system generated prashnan mule maje 20 marks nahi padle. Reply
20/8
20/8
20/18 Pan tumchya 8 and 13 yacha uttar me barobar takla tarihi tumchya system generated prashnan mule maje 20 marks nahi padle.
20 /10
13