General Knowledge Mix Test 67 | सामान्य ज्ञान टेस्ट 67

1. भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले ?

 
 
 
 

2. डॉ.आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला कारण –

 
 
 
 

3. बिंदुसरा नदीवर बांधण्यात आलेले बिंदुसरा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

5. दक्षिण अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील …….. सर्वात मोठा खंड आहे.

 
 
 
 

6. मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र – असे वर्णन कोणत्या कायद्याचे पंडित नेहरुंनी केले होते?

 
 
 
 

7. खालीलपैकी कोण ‘अखिल भारतीय सेवांचे जनक’ म्हणून ओळखले जातात ?

 
 
 
 

8. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था …………. ला सुरू झाली.

 
 
 
 

9. तळहातात तेरा तर तळपायात ……. हाडे असतात

 
 
 
 

10. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
चे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

11. बंगालच्या अमृत बझार पत्रिकेने महाराष्ट्रातील ……….. या क्रांतिकारकाचा ‘देशंप्रेमाने ओथंबलेला व हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष’ अशा शब्दात गौरव केला आहे.

 
 
 
 

12. मिशन इंद्रधनुष योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

 
 
 
 

13. जिल्हाधिकारी हा शासनाचे नेत्र आणि त्याची जीव्हा आहे हे विधानखालीलपैकी कोणी केले ?

 
 
 
 

14. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम …… नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येते.

 
 
 
 

15. डॉ.आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी तसेच आईचे नाव ……… होते.

 
 
 
 

16. कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले ?

 
 
 
 

17. खालीलपैक कोणते जीवनसत्त्व हे मेदात विरघळणारे जीवनसत्त्व नाही?

 
 
 
 

18. भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ तिरंदाजी आहे तर श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे.

 
 
 
 

19. ………….. रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला.

 
 
 
 

20. महाभारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्याच्या …… राज्यात आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 67 | सामान्य ज्ञान टेस्ट 67”

  1. 20/18 Pan tumchya 8 and 13 yacha uttar me barobar takla tarihi tumchya system generated prashnan mule maje 20 marks nahi padle.

Leave a Reply to Akshay wagh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now