General Knowledge Mix Test 67 | सामान्य ज्ञान टेस्ट 67 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/05/2024 1. ………….. रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1 जुलै 1998 16 ऑगस्ट 1982 1 ऑगस्ट 2013 1 मे 19992. कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले ? आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात महाराष्ट्र3. खालीलपैक कोणते जीवनसत्त्व हे मेदात विरघळणारे जीवनसत्त्व नाही? ड ब अ के4. मिशन इंद्रधनुष योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे ? महिला सबलीकरण जलसंवर्धन आरोग्य शिक्षण5. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) चे मुख्यालय कोठे आहे? नाशिक नागपूर पुणे मुंबई6. तळहातात तेरा तर तळपायात ……. हाडे असतात सव्वीस दहा पंधरा बारा7. मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र – असे वर्णन कोणत्या कायद्याचे पंडित नेहरुंनी केले होते? 1935 – भारत सरकार कायदा 1909 – इंडियन कौन्सिल कायदा 1919 – भारत सरकार कायदा रौलेट कायदा8. डॉ.आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला कारण – यापैकी नाही. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजवादी लोकशाहीला पाठींबा देण्यासाठी त्यांना जातीव्यवस्था व वर्ण व्यवस्था नष्ट करायची होती.9. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था …………. ला सुरू झाली. 1 मे 1962 1 मे 1961 27 नोव्हेंबर 1962 1 मे 196010. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम …… नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येते. 4 5 10 311. खालीलपैकी कोण ‘अखिल भारतीय सेवांचे जनक’ म्हणून ओळखले जातात ? डॉ. राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल डॉ. बी.आर. आंबेडकर12. दक्षिण अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील …….. सर्वात मोठा खंड आहे. पाचवा तिसरा दुसरा चौथा13. बिंदुसरा नदीवर बांधण्यात आलेले बिंदुसरा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे नाशिक सातारा बीड14. भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ तिरंदाजी आहे तर श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे. व्हॉलीबॉल बेसबॉल फुटबॉल रग्बी फुटबॉल15. भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले ? 26 जानेवारी 1950 1 मे 1950 15 ऑगस्ट 1947 26 नोव्हेंबर 194916. महाभारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्याच्या …… राज्यात आहे. हरियाना उत्तरप्रदेश पंजाब आसाम17. डॉ.आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी तसेच आईचे नाव ……… होते. कमलाबाई गोदावरी बाई भीमाबाई दुर्गाबाई18. योग्य विधान निवडा. दोन्हीं विधाने बरोबर तलाठ्याची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात. दोन्ही विधाने चूक तलाठ्याची निवड करण्याचे कार्य जिल्हा निवड समिती करते19. बंगालच्या अमृत बझार पत्रिकेने महाराष्ट्रातील ……….. या क्रांतिकारकाचा ‘देशंप्रेमाने ओथंबलेला व हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष’ अशा शब्दात गौरव केला आहे. वासुदेव बळवंत फडके दामोदर चाफेकर स्वातंत्र्यवीर सावरकर बाबाराव सावरकर20. जिल्हाधिकारी हा शासनाचे नेत्र आणि त्याची जीव्हा आहे हे विधानखालीलपैकी कोणी केले ? व्ही.टी.कृष्णाम्माचारी सर जॉर्ज कॉम्पबेल लॉर्ड कॉर्नवालीस रॅम्से मॅक्डोनॉल्ड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Ninad B 14/05/2024 at 9:41 pm20/18 Pan tumchya 8 and 13 yacha uttar me barobar takla tarihi tumchya system generated prashnan mule maje 20 marks nahi padle. Reply
20/8
20/8
20/18 Pan tumchya 8 and 13 yacha uttar me barobar takla tarihi tumchya system generated prashnan mule maje 20 marks nahi padle.
20 /10
13