General Knowledge Mix Test 67 | सामान्य ज्ञान टेस्ट 67 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/05/2024 1. योग्य विधान निवडा. दोन्ही विधाने चूक तलाठ्याची निवड करण्याचे कार्य जिल्हा निवड समिती करते तलाठ्याची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात. दोन्हीं विधाने बरोबर2. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) चे मुख्यालय कोठे आहे? नागपूर मुंबई नाशिक पुणे3. भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ तिरंदाजी आहे तर श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ …………. आहे. फुटबॉल व्हॉलीबॉल रग्बी फुटबॉल बेसबॉल4. भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले ? 1 मे 1950 26 नोव्हेंबर 1949 15 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 19505. जिल्हाधिकारी हा शासनाचे नेत्र आणि त्याची जीव्हा आहे हे विधानखालीलपैकी कोणी केले ? रॅम्से मॅक्डोनॉल्ड लॉर्ड कॉर्नवालीस व्ही.टी.कृष्णाम्माचारी सर जॉर्ज कॉम्पबेल6. तळहातात तेरा तर तळपायात ……. हाडे असतात बारा दहा पंधरा सव्वीस7. खालीलपैक कोणते जीवनसत्त्व हे मेदात विरघळणारे जीवनसत्त्व नाही? ब के ड अ8. कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले ? आंध्र प्रदेश गुजरात महाराष्ट्र कर्नाटक9. बिंदुसरा नदीवर बांधण्यात आलेले बिंदुसरा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड सातारा नाशिक पुणे10. बंगालच्या अमृत बझार पत्रिकेने महाराष्ट्रातील ……….. या क्रांतिकारकाचा ‘देशंप्रेमाने ओथंबलेला व हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष’ अशा शब्दात गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर दामोदर चाफेकर बाबाराव सावरकर वासुदेव बळवंत फडके11. महाभारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्याच्या …… राज्यात आहे. पंजाब उत्तरप्रदेश आसाम हरियाना12. मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र – असे वर्णन कोणत्या कायद्याचे पंडित नेहरुंनी केले होते? 1935 – भारत सरकार कायदा 1919 – भारत सरकार कायदा 1909 – इंडियन कौन्सिल कायदा रौलेट कायदा13. दक्षिण अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील …….. सर्वात मोठा खंड आहे. दुसरा तिसरा चौथा पाचवा14. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था …………. ला सुरू झाली. 27 नोव्हेंबर 1962 1 मे 1962 1 मे 1960 1 मे 196115. खालीलपैकी कोण ‘अखिल भारतीय सेवांचे जनक’ म्हणून ओळखले जातात ? वल्लभभाई पटेल डॉ. बी.आर. आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू16. मिशन इंद्रधनुष योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे ? शिक्षण जलसंवर्धन महिला सबलीकरण आरोग्य17. ………….. रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1 मे 1999 16 ऑगस्ट 1982 1 जुलै 1998 1 ऑगस्ट 201318. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम …… नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येते. 3 5 10 419. डॉ.आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी तसेच आईचे नाव ……… होते. दुर्गाबाई कमलाबाई भीमाबाई गोदावरी बाई20. डॉ.आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला कारण – यापैकी नाही. समाजवादी लोकशाहीला पाठींबा देण्यासाठी त्यांना जातीव्यवस्था व वर्ण व्यवस्था नष्ट करायची होती. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Ninad B 14/05/2024 at 9:41 pm20/18 Pan tumchya 8 and 13 yacha uttar me barobar takla tarihi tumchya system generated prashnan mule maje 20 marks nahi padle. Reply
20/8
20/8
20/18 Pan tumchya 8 and 13 yacha uttar me barobar takla tarihi tumchya system generated prashnan mule maje 20 marks nahi padle.
20 /10
13