General Knowledge Mix Test 74 | सामान्य ज्ञान टेस्ट 74 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/05/2024 1. रणथंबोर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आसाम कर्नाटक अरुणाचल प्रदेश राजस्थान2. महात्मा फुले यांचा कोणत्या शब्दात गौरव केला जातो? स्त्रियांचे उद्धारकर्ते दिलेले सर्व क्रांतीसुर्य समाजसुधारकांचे अग्रणी3. यमुना नदीच्या काठी……….हे शहर वसलेले आहे. दिल्ली अहमदाबाद कोलकाता सुरत4. तहसिलदारास ग्रामीण भागात ………. म्हणतात. अमलगुजर मामलेदार गिरदावर पटवारी5. रायगड जिल्ह्यात ……… संशोधन केंद्र आहे. तंबाखू बटाटा सुपारी व तांदूळ तेलबिया6. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? मुंबई अलाहाबाद अहमदाबाद मद्रास7. यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ? पुसद यवतमाळ घाटंजी उमरखेड8. ………… महान्यायवादी ची बडतर्फी करू शकतात. लोकसभा सभापती राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती9. औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद येथे …………….किल्ला आहे. कर्नाळा देवगिरी डोंगरी भगवानगड10. 22 जुलै 1947 रोजी ………….. घटना समितीची मान्यता मिळाली. राष्ट्रगीताला यांपैकी नाही राजमुद्रेला राष्ट्रध्वजाला11. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा : गडचिरोली : : महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा: ? सोलापूर औरंगाबाद कोल्हापूर पुणे12. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? गट विकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी13. ओडिशा राज्याचा जलविद्युत प्रकल्प कोणता ते पर्यायातून निवडा. मातातिला प्रकल्प मुचकुंद प्रकल्प पनाम प्रकल्प बियास प्रकल्प14. संरक्षण साहित्याचा कारखाना नागपूर जिल्ह्यातील ………….. येथे आहे. अंबाझरी मौदा काटोल नरखेड15. मानवी हृदय एका मिनिटाला किती लीटर रक्त पंप करते ? सहा लीटर पाच लीटर दोन लीटर यापैकी नाही16. चुकीचा पर्याय निवडा. हनुमान – धुळे अस्तांभा – नाशिक सर्व पर्याय योग्य आहेत. कळसूबाई – अहमदनगर17. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे? 17 19 35 2218. U.P.S.C चे संपूर्ण रूप काय आहे? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिटी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युनायटेड पब्लिक सर्व्हिस कमिशन युनियन पब्लिक सेक्युरिटी कमिशन19. 10ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिन : : ? : राष्ट्रीय क्रीडा दिन 8 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर 29 ऑगस्ट 5 मार्च20. वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. राळेगणसिध्दी हिरवे बाजार मेळघाट लेखामेंढा (गडचिरोली) Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
18
20/7
18
17 right
16