General Knowledge Mix Test 79 | सामान्य ज्ञान टेस्ट 79 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/05/2024 1. शाहू महाराजांच्या आईचे नाव …………. होते. राधाबाई रमाबाई कमलाबाई सावित्रीबाई2. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात ? राजुका यापैकी नाही ऑफिस सजा3. टीव्ही वरील एखाद्या कार्यक्रमाचा TRP वाढला असे आपण म्हणतो तर TRP म्हणजे काय? टेलिव्हिजन रेटिंग प्रोग्राम टेलिव्हिजन रिटेल पॉइंट टेलिव्हिजन रेट पॉइंट टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट4. कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची आहे? नाशिक बीड जळगाव यवतमाळ5. योग्य विधान निवडा. विधान 1) प्रतिसरकारची स्थापना करणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे सांगली जिल्ह्याचे होते. विधान 2) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी म्हणजे सांगली जिल्हा होय. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर6. खालीलपैकी कोणता भंडारा जिल्ह्यातील तालुका नाही? पवनी उमरखेड तुमसर साकोली7. तलाठ्यावर कोणाचे नियंत्रण असते ? जिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार जिल्हाधिकारी आणि तहसिलदार मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यापैकी नाही8. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ठिकाण असलेले अकोला शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे? मोर्णा शहनुर अरुणावती इरई9. दिनविशेष सांगा – 8 डिसेंबर युनेस्को दिन सार्क दिन जागतिक शिक्षक दिन मलाला दिन10. गोंदिया जिल्ह्यात गाढवी नदीवर कोणते धरण आहे? इटियाडोह धोम येलदरी मुळशी11. राज्यघटनेतील समाजवाद हा शब्द कोणत्या देशाकडून घेतला आहे? इंग्लंड रशिया अमेरिका फ्रान्स12. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा …… यांनी केली. लॉर्ड आयर्विन व्हॉईसरॉय डफरीन लॉर्ड वेव्हेल लॉर्ड कर्झन13. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ………… इतकी असते. 50 ते 75 7 ते 17 20 ते 35 15 ते 2514. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते आणि त्वचा खरखरीत होते? क अ ब ई15. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरविण्यात आले होते कारण – पुणेकरांनी अधिवेशनाला विरोध दर्शविल्यामुळे मुंबईला आंतरराष्ट्रीय महत्त्व असल्यामुळे पुण्यास आकस्मिकरीत्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मुंबईतील जनतेच्या आग्रहामुळे16. झूमर हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? गुजरात मणिपूर राजस्थान आंध्र प्रदेश17. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ? रत्नागिरी नागपूर मुंबई अकोला18. फुलांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ……….. ॲग्रोनॉमी ॲक्वाकल्चर फ्लोरीकल्चर हॉर्टीकल्चर19. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते ? पंतप्रधान राष्ट्रपती कायदामंत्री सरन्यायाधीश20. चंद्रपूर जिल्हा विभाजन तारीख – 26 ऑगस्ट 1982 1 जुलै 1998 16 ऑगस्ट 1982 14 ऑगस्ट 1982 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
17
Shyam kedar
13
15
15/20
15