General Knowledge Mix Test 87 | सामान्य ज्ञान टेस्ट 87 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/06/2024 1. विज्ञानभवन……..येथे आहे. मुंबई पुणे कोलकाता दिल्ली2. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाने 2014 मध्ये …….. हा नवा जिल्हा आस्तित्वात आला. वाशीम नंदूरबार पालघर रायगड3. पंचायत समिती सभापती व उपसभापती या दोघांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तीन वर्षाचा अडीच वर्षाचा साडेतीन वर्षाचा पाच वर्षाचा4. योग्य विधान निवडा. 1) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. 2) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. 3) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मध्यम आहे. विधान दोन बरोबर विधान दोन व तीन बरोबर विधान तीन बरोबर विधान एक बरोबर5. आझाद हिंद सेनेने जिंकलेल्या अंदमान व निकोबार या बेटांचे सुभाषचंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणते नामकरण केले होते? विजय आझाद आझाद विजय स्वराज्य शहीद शहीद स्वराज्य6. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 300000चौकिमी 306713 चौकिमी 307713 चौकिमी 208713 चौकिमी7. पुण्याचे प्लेग कमिश्नर श्री.रँड यांनी इ.स. 1893 मध्ये ….. याने हत्या केली. दामोदर हरी चाफेकर उस्ताद लहुजी मांग वासुदेव बळवंत फडके अनंत कान्हेरे8. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही कोणत्या प्रमुख संस्थेशी संलग्न संस्था आहे? WTO NATO UNESCO UNO9. कोल्हापूर जिल्हयात किती तालुके आहे? वीस पंधरा बारा दहा10. निती आयोगाच्या नियामक परिषदेची पहिली बैठक केव्हा झाली? 8 फेब्रुवारी 2016 8 मार्च 2015 8 फेब्रुवारी 2015 1 फेब्रुवारी 201511. चूकीचे विधान निवडा. दिलेले सर्व विधाने योग्य आहे. जगात एकूण सात खंड आहे. श्रीलंका हा देश आशिया खंडात आहे. ऑस्ट्रेलिया हा खंड सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे.12. जयपूरला भारताचे ………… असेही म्हणतात. हॉलीवूड मँचेस्टर स्वित्झर्लंड पॅरिस13. खाली काही प्रमुख घाट आणि मार्ग दिले आहे त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. 1)खंबाटकी घाट a) पुणे – सातारा 2)मधे घाट b) कोल्हापूर – रत्नागिरी 3)अंबा घाट c)रायगड – पुणे 1-a 2-c 3-b 1-c 2-b 3-a 1-b 2-c 3-a 1-a 2-b 3-c14. अमेरिका या देशाचे चलन कोणते ते पर्यायातून निवडा. रियाल दिनार अमेरिकन डॉलर पौड15. अस्तंभा हे शिखर……………पर्वत रांगेत आहे. निलगिरी अरवली सातपुडा उत्तर सह्याद्री16. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस ……… पर्वताचा उंच भूभाग आहे. अरवली सातपुडा सह्याद्री विंध्य17. श्रीमंत छत्रपती ………… महाराज पुराणवास्तू संग्रहालय औरंगाबाद येथे आहे. शहाजी संभाजी राजाराम शिवाजी18. ……….. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. लोणार पंचमहा चिल्का सांबर19. जर एखाद्या सरपंचाविरुध्द न्यायालयामध्ये फौजदारी स्वरुपाचा खटला सुरू असेल तर त्याला निलंबीत करण्याचे अधिकार कोणाला आहे ? जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी20. गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे? गांधीनगर कोहिमा बंगळूर लखनौ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/10
15
PRATHAMESH
13
20/11
18
20/13
15
20/19
Rahul Bendre
16
17
15
19
12mark
17
20/12
20/11
18
Very nice