General Knowledge Mix Test 87 | सामान्य ज्ञान टेस्ट 87

1. अस्तंभा हे शिखर……………पर्वत रांगेत आहे.

 
 
 
 

2. योग्य विधान निवडा.
1) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे.
2) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे.
3) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मध्यम आहे.

 
 
 
 

3. विज्ञानभवन……..येथे आहे.

 
 
 
 

4. कोल्हापूर जिल्हयात किती तालुके आहे?

 
 
 
 

5. ……….. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

6. श्रीमंत छत्रपती ………… महाराज पुराणवास्तू संग्रहालय औरंगाबाद येथे आहे.

 
 
 
 

7. चूकीचे विधान निवडा.

 
 
 
 

8. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही कोणत्या प्रमुख संस्थेशी संलग्न संस्था आहे?

 
 
 
 

9. निती आयोगाच्या नियामक परिषदेची पहिली बैठक केव्हा झाली?

 
 
 
 

10. आझाद हिंद सेनेने जिंकलेल्या अंदमान व निकोबार या बेटांचे सुभाषचंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणते नामकरण केले होते?

 
 
 
 

11. अमेरिका या देशाचे चलन कोणते ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

12. खाली काही प्रमुख घाट आणि मार्ग दिले आहे त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
1)खंबाटकी घाट a) पुणे – सातारा
2)मधे घाट b) कोल्हापूर – रत्नागिरी
3)अंबा घाट c)रायगड – पुणे

 
 
 
 

13. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस ……… पर्वताचा उंच भूभाग आहे.

 
 
 
 

14. पंचायत समिती सभापती व उपसभापती या दोघांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?

 
 
 
 

15. जर एखाद्या सरपंचाविरुध्द न्यायालयामध्ये फौजदारी स्वरुपाचा खटला सुरू असेल तर त्याला निलंबीत करण्याचे अधिकार कोणाला आहे ?

 
 
 
 

16. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे?

 
 
 
 

17. गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

18. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाने 2014 मध्ये …….. हा नवा जिल्हा आस्तित्वात आला.

 
 
 
 

19. जयपूरला भारताचे ………… असेही म्हणतात.

 
 
 
 

20. पुण्याचे प्लेग कमिश्नर श्री.रँड यांनी इ.स. 1893 मध्ये ….. याने हत्या केली.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

18 thoughts on “General Knowledge Mix Test 87 | सामान्य ज्ञान टेस्ट 87”

Leave a Reply to Agniveer Karan Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now