General Knowledge Mix Test 87 | सामान्य ज्ञान टेस्ट 87

1. पंचायत समिती सभापती व उपसभापती या दोघांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?

 
 
 
 

2. चूकीचे विधान निवडा.

 
 
 
 

3. जर एखाद्या सरपंचाविरुध्द न्यायालयामध्ये फौजदारी स्वरुपाचा खटला सुरू असेल तर त्याला निलंबीत करण्याचे अधिकार कोणाला आहे ?

 
 
 
 

4. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे?

 
 
 
 

5. आझाद हिंद सेनेने जिंकलेल्या अंदमान व निकोबार या बेटांचे सुभाषचंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणते नामकरण केले होते?

 
 
 
 

6. अमेरिका या देशाचे चलन कोणते ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

7. निती आयोगाच्या नियामक परिषदेची पहिली बैठक केव्हा झाली?

 
 
 
 

8. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाने 2014 मध्ये …….. हा नवा जिल्हा आस्तित्वात आला.

 
 
 
 

9. खाली काही प्रमुख घाट आणि मार्ग दिले आहे त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
1)खंबाटकी घाट a) पुणे – सातारा
2)मधे घाट b) कोल्हापूर – रत्नागिरी
3)अंबा घाट c)रायगड – पुणे

 
 
 
 

10. गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

11. जयपूरला भारताचे ………… असेही म्हणतात.

 
 
 
 

12. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस ……… पर्वताचा उंच भूभाग आहे.

 
 
 
 

13. ……….. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

14. विज्ञानभवन……..येथे आहे.

 
 
 
 

15. कोल्हापूर जिल्हयात किती तालुके आहे?

 
 
 
 

16. अस्तंभा हे शिखर……………पर्वत रांगेत आहे.

 
 
 
 

17. पुण्याचे प्लेग कमिश्नर श्री.रँड यांनी इ.स. 1893 मध्ये ….. याने हत्या केली.

 
 
 
 

18. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही कोणत्या प्रमुख संस्थेशी संलग्न संस्था आहे?

 
 
 
 

19. योग्य विधान निवडा.
1) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे.
2) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे.
3) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मध्यम आहे.

 
 
 
 

20. श्रीमंत छत्रपती ………… महाराज पुराणवास्तू संग्रहालय औरंगाबाद येथे आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

18 thoughts on “General Knowledge Mix Test 87 | सामान्य ज्ञान टेस्ट 87”

Leave a Reply to Rahul Bendre Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now