General Knowledge Mix Test 87 | सामान्य ज्ञान टेस्ट 87 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/06/2024 1. निती आयोगाच्या नियामक परिषदेची पहिली बैठक केव्हा झाली? 8 फेब्रुवारी 2016 8 मार्च 2015 8 फेब्रुवारी 2015 1 फेब्रुवारी 2015 2. पंचायत समिती सभापती व उपसभापती या दोघांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तीन वर्षाचा साडेतीन वर्षाचा अडीच वर्षाचा पाच वर्षाचा 3. योग्य विधान निवडा. 1) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. 2) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. 3) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मध्यम आहे. विधान एक बरोबर विधान दोन व तीन बरोबर विधान दोन बरोबर विधान तीन बरोबर 4. जर एखाद्या सरपंचाविरुध्द न्यायालयामध्ये फौजदारी स्वरुपाचा खटला सुरू असेल तर त्याला निलंबीत करण्याचे अधिकार कोणाला आहे ? जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त 5. विज्ञानभवन……..येथे आहे. दिल्ली पुणे मुंबई कोलकाता 6. श्रीमंत छत्रपती ………… महाराज पुराणवास्तू संग्रहालय औरंगाबाद येथे आहे. संभाजी शहाजी राजाराम शिवाजी 7. अमेरिका या देशाचे चलन कोणते ते पर्यायातून निवडा. पौड रियाल दिनार अमेरिकन डॉलर 8. खाली काही प्रमुख घाट आणि मार्ग दिले आहे त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. 1)खंबाटकी घाट a) पुणे – सातारा 2)मधे घाट b) कोल्हापूर – रत्नागिरी 3)अंबा घाट c)रायगड – पुणे 1-a 2-c 3-b 1-c 2-b 3-a 1-a 2-b 3-c 1-b 2-c 3-a 9. ……….. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. पंचमहा चिल्का लोणार सांबर 10. पुण्याचे प्लेग कमिश्नर श्री.रँड यांनी इ.स. 1893 मध्ये ….. याने हत्या केली. अनंत कान्हेरे वासुदेव बळवंत फडके उस्ताद लहुजी मांग दामोदर हरी चाफेकर 11. चूकीचे विधान निवडा. दिलेले सर्व विधाने योग्य आहे. जगात एकूण सात खंड आहे. ऑस्ट्रेलिया हा खंड सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. श्रीलंका हा देश आशिया खंडात आहे. 12. आझाद हिंद सेनेने जिंकलेल्या अंदमान व निकोबार या बेटांचे सुभाषचंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणते नामकरण केले होते? आझाद विजय स्वराज्य शहीद शहीद स्वराज्य विजय आझाद 13. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाने 2014 मध्ये …….. हा नवा जिल्हा आस्तित्वात आला. वाशीम रायगड नंदूरबार पालघर 14. गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे? लखनौ बंगळूर कोहिमा गांधीनगर 15. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 307713 चौकिमी 306713 चौकिमी 300000चौकिमी 208713 चौकिमी 16. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस ……… पर्वताचा उंच भूभाग आहे. अरवली सह्याद्री विंध्य सातपुडा 17. अस्तंभा हे शिखर……………पर्वत रांगेत आहे. अरवली उत्तर सह्याद्री निलगिरी सातपुडा 18. कोल्हापूर जिल्हयात किती तालुके आहे? पंधरा वीस बारा दहा 19. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही कोणत्या प्रमुख संस्थेशी संलग्न संस्था आहे? NATO UNO UNESCO WTO 20. जयपूरला भारताचे ………… असेही म्हणतात. स्वित्झर्लंड पॅरिस मँचेस्टर हॉलीवूड Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 261 | सामान्य ज्ञान टेस्ट 261 General Knowledge Mix Test 260 | सामान्य ज्ञान टेस्ट 260 General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259 General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257
20/10
15
PRATHAMESH
13
20/11
18
20/13
15
20/19
Rahul Bendre
16
17
15
19
12mark
17
20/12
20/11
18
Very nice