General Knowledge Mix Test 87 | सामान्य ज्ञान टेस्ट 87 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/06/2024 1. गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे? गांधीनगर कोहिमा बंगळूर लखनौ2. पुण्याचे प्लेग कमिश्नर श्री.रँड यांनी इ.स. 1893 मध्ये ….. याने हत्या केली. अनंत कान्हेरे उस्ताद लहुजी मांग दामोदर हरी चाफेकर वासुदेव बळवंत फडके3. जर एखाद्या सरपंचाविरुध्द न्यायालयामध्ये फौजदारी स्वरुपाचा खटला सुरू असेल तर त्याला निलंबीत करण्याचे अधिकार कोणाला आहे ? विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी4. कोल्हापूर जिल्हयात किती तालुके आहे? पंधरा बारा वीस दहा5. निती आयोगाच्या नियामक परिषदेची पहिली बैठक केव्हा झाली? 8 मार्च 2015 1 फेब्रुवारी 2015 8 फेब्रुवारी 2016 8 फेब्रुवारी 20156. श्रीमंत छत्रपती ………… महाराज पुराणवास्तू संग्रहालय औरंगाबाद येथे आहे. संभाजी शिवाजी शहाजी राजाराम7. जयपूरला भारताचे ………… असेही म्हणतात. स्वित्झर्लंड मँचेस्टर हॉलीवूड पॅरिस8. विज्ञानभवन……..येथे आहे. दिल्ली मुंबई कोलकाता पुणे9. अस्तंभा हे शिखर……………पर्वत रांगेत आहे. सातपुडा निलगिरी अरवली उत्तर सह्याद्री10. खाली काही प्रमुख घाट आणि मार्ग दिले आहे त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. 1)खंबाटकी घाट a) पुणे – सातारा 2)मधे घाट b) कोल्हापूर – रत्नागिरी 3)अंबा घाट c)रायगड – पुणे 1-a 2-c 3-b 1-c 2-b 3-a 1-a 2-b 3-c 1-b 2-c 3-a11. ……….. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. लोणार पंचमहा सांबर चिल्का12. आझाद हिंद सेनेने जिंकलेल्या अंदमान व निकोबार या बेटांचे सुभाषचंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणते नामकरण केले होते? आझाद विजय शहीद स्वराज्य विजय आझाद स्वराज्य शहीद13. चूकीचे विधान निवडा. श्रीलंका हा देश आशिया खंडात आहे. जगात एकूण सात खंड आहे. ऑस्ट्रेलिया हा खंड सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. दिलेले सर्व विधाने योग्य आहे.14. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही कोणत्या प्रमुख संस्थेशी संलग्न संस्था आहे? UNESCO UNO WTO NATO15. अमेरिका या देशाचे चलन कोणते ते पर्यायातून निवडा. दिनार पौड अमेरिकन डॉलर रियाल16. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस ……… पर्वताचा उंच भूभाग आहे. विंध्य सह्याद्री अरवली सातपुडा17. पंचायत समिती सभापती व उपसभापती या दोघांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तीन वर्षाचा साडेतीन वर्षाचा अडीच वर्षाचा पाच वर्षाचा18. योग्य विधान निवडा. 1) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. 2) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. 3) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मध्यम आहे. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर विधान तीन बरोबर विधान दोन व तीन बरोबर19. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाने 2014 मध्ये …….. हा नवा जिल्हा आस्तित्वात आला. पालघर वाशीम रायगड नंदूरबार20. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 306713 चौकिमी 307713 चौकिमी 208713 चौकिमी 300000चौकिमी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/10
15
PRATHAMESH
13
20/11
18
20/13
15
20/19
Rahul Bendre
16
17
15
19
12mark
17
20/12
20/11
18
Very nice