General Knowledge Mix Test 87 | सामान्य ज्ञान टेस्ट 87 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/06/2024 1. गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे? लखनौ गांधीनगर बंगळूर कोहिमा2. श्रीमंत छत्रपती ………… महाराज पुराणवास्तू संग्रहालय औरंगाबाद येथे आहे. शिवाजी शहाजी राजाराम संभाजी3. ……….. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. लोणार सांबर पंचमहा चिल्का4. अमेरिका या देशाचे चलन कोणते ते पर्यायातून निवडा. अमेरिकन डॉलर दिनार पौड रियाल5. कोल्हापूर जिल्हयात किती तालुके आहे? दहा वीस बारा पंधरा6. पुण्याचे प्लेग कमिश्नर श्री.रँड यांनी इ.स. 1893 मध्ये ….. याने हत्या केली. उस्ताद लहुजी मांग वासुदेव बळवंत फडके दामोदर हरी चाफेकर अनंत कान्हेरे7. पंचायत समिती सभापती व उपसभापती या दोघांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? अडीच वर्षाचा तीन वर्षाचा पाच वर्षाचा साडेतीन वर्षाचा8. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही कोणत्या प्रमुख संस्थेशी संलग्न संस्था आहे? WTO NATO UNO UNESCO9. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाने 2014 मध्ये …….. हा नवा जिल्हा आस्तित्वात आला. नंदूरबार पालघर रायगड वाशीम10. खाली काही प्रमुख घाट आणि मार्ग दिले आहे त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. 1)खंबाटकी घाट a) पुणे – सातारा 2)मधे घाट b) कोल्हापूर – रत्नागिरी 3)अंबा घाट c)रायगड – पुणे 1-c 2-b 3-a 1-b 2-c 3-a 1-a 2-c 3-b 1-a 2-b 3-c11. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस ……… पर्वताचा उंच भूभाग आहे. अरवली सह्याद्री सातपुडा विंध्य12. जर एखाद्या सरपंचाविरुध्द न्यायालयामध्ये फौजदारी स्वरुपाचा खटला सुरू असेल तर त्याला निलंबीत करण्याचे अधिकार कोणाला आहे ? मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष13. जयपूरला भारताचे ………… असेही म्हणतात. मँचेस्टर पॅरिस स्वित्झर्लंड हॉलीवूड14. विज्ञानभवन……..येथे आहे. दिल्ली पुणे मुंबई कोलकाता15. आझाद हिंद सेनेने जिंकलेल्या अंदमान व निकोबार या बेटांचे सुभाषचंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणते नामकरण केले होते? आझाद विजय शहीद स्वराज्य स्वराज्य शहीद विजय आझाद16. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 306713 चौकिमी 307713 चौकिमी 208713 चौकिमी 300000चौकिमी17. अस्तंभा हे शिखर……………पर्वत रांगेत आहे. अरवली उत्तर सह्याद्री सातपुडा निलगिरी18. निती आयोगाच्या नियामक परिषदेची पहिली बैठक केव्हा झाली? 8 फेब्रुवारी 2015 8 मार्च 2015 8 फेब्रुवारी 2016 1 फेब्रुवारी 201519. योग्य विधान निवडा. 1) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. 2) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. 3) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मध्यम आहे. विधान दोन व तीन बरोबर विधान एक बरोबर विधान तीन बरोबर विधान दोन बरोबर20. चूकीचे विधान निवडा. जगात एकूण सात खंड आहे. ऑस्ट्रेलिया हा खंड सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. दिलेले सर्व विधाने योग्य आहे. श्रीलंका हा देश आशिया खंडात आहे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/10
15
PRATHAMESH
13
20/11
18
20/13
15
20/19
Rahul Bendre
16
17
15
19
12mark
17
20/12
20/11
18
Very nice