General Knowledge Mix Test 93 | सामान्य ज्ञान टेस्ट 93

1. गंगा योजना : गंगा नदीची सफाई करणे : : जल जीवन मिशन : ?

 
 
 
 

2. उपराष्ट्रपतीला दरमहा किती वेतन मिळते ?

 
 
 
 

3. भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्‍य छापले जाते?

 
 
 
 

4. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ……. निश्‍चित ठरवितात.

 
 
 
 

5. रत्नागिरी जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागात येतो कोकण विभागात ……. जिल्हे आहेत.

 
 
 
 

6. लोकमान्य टिळकांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला?

 
 
 
 

7. दातावरील कडक आवरणाला ……… असे म्हणतात.

 
 
 
 

8. खर्ची पूजा हा खाली दिलेल्या पैकी कोणत्या राज्याचा लोकप्रिय सण आहे?

 
 
 
 

9. शाहू महाराजांचा जन्म …………… ला कागलच्या घाटगे घराण्यात झाला.

 
 
 
 

10. नेपच्युन या आठव्या ग्रहाचा शोध कोणी लावला?

 
 
 
 

11. योग्य विधान निवडा.
1)सूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर केला जातो.
2) द्रव व घन पदार्थ एकत्र करण्यासाठी शेकरचा वापर करतात.

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.
विधान 1) रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात शाळू म्हणतात.
विधान 2) रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात पांढरी ज्वारी म्हणतात.

 
 
 
 

13. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

14. अरबचे पठार ………….. आहे.

 
 
 
 

15. महात्मा गांधींचा जन्म कोणत्या वर्षी झाला ?

 
 
 
 

16. मेळघाट अभयारण्य अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

 
 
 
 

17. कोयना ही…………. ची उपनदी आहे.

 
 
 
 

18. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता आहे?

 
 
 
 

19. टाटा कुटुंबीयांपैकी खालीलपैकी कोणाला भारतीय उद्योगांचे जनक म्हणतात?

 
 
 
 

20. जव्हार व सूर्यमाळ ही थंड हवेची ठिकाणे ………. जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

4 thoughts on “General Knowledge Mix Test 93 | सामान्य ज्ञान टेस्ट 93”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now