General Knowledge Mix Test 93 | सामान्य ज्ञान टेस्ट 93 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/09/2024 1. नेपच्युन या आठव्या ग्रहाचा शोध कोणी लावला? जोसेफ ब्रॅण्डी(अमेरिका) जॉन गेल (जर्मनी) यापैकी नाही विल्यम हर्शेल (जर्मनी) 2. लोकमान्य टिळकांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला? पुणे अमरावती नागपूर रत्नागिरी 3. शाहू महाराजांचा जन्म …………… ला कागलच्या घाटगे घराण्यात झाला. 26 जून 1874 26 जून 1880 26 जून 1879 26 जून 1872 4. भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले जाते? सत्यम शिवम सुंदरम यापैकी नाही वंदे मातरम सत्यमेव जयते 5. रत्नागिरी जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागात येतो कोकण विभागात ……. जिल्हे आहेत. सात पाच आठ नऊ 6. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता आहे? वाशिम गडचिरोली गोंदिया भंडारा 7. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ……. निश्चित ठरवितात. विभागीय आयुक्त राज्यनिर्वाचन आयोग जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी 8. टाटा कुटुंबीयांपैकी खालीलपैकी कोणाला भारतीय उद्योगांचे जनक म्हणतात? दोराबजी टाटा रतनजी टाटा जेआरडी टाटा जमशेदजी टाटा 9. अरबचे पठार ………….. आहे. नैऋत्य आशियात अँडीज पर्वतमालेत ब्राझील मध्ये स्पेनमध्ये 10. उपराष्ट्रपतीला दरमहा किती वेतन मिळते ? 5 लाख 2 लाख 3 लाख 4 लाख 11. कोयना ही…………. ची उपनदी आहे. कृष्णा कावेरी गोदावरी महानदी 12. योग्य विधान निवडा. विधान 1) रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात शाळू म्हणतात. विधान 2) रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात पांढरी ज्वारी म्हणतात. विधान दोन बरोबर दोन्हीही विधाने चूक विधान एक बरोबर दोन्हीही विधाने बरोबर 13. दातावरील कडक आवरणाला ……… असे म्हणतात. सिमेंटम ॲनिमल डेंटाइन इनॅमल 14. जव्हार व सूर्यमाळ ही थंड हवेची ठिकाणे ………. जिल्ह्यात आहे. अमरावती रायगड सातारा पालघर 15. योग्य विधान निवडा. 1)सूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. 2) द्रव व घन पदार्थ एकत्र करण्यासाठी शेकरचा वापर करतात. विधान एक बरोबर आणि विधान दोन चूक विधान एक चूक आणि विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर 16. चुकीचा पर्याय निवडा. मालदीव – मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्स चीन – मिनिस्ट्री ऑफ स्टेट सेक्युरिटी भारत – सी.आय.ए सर्व पर्याय योग्य आहे. 17. खर्ची पूजा हा खाली दिलेल्या पैकी कोणत्या राज्याचा लोकप्रिय सण आहे? कर्नाटक त्रिपुरा तामिळनाडू महाराष्ट्र 18. महात्मा गांधींचा जन्म कोणत्या वर्षी झाला ? 1861 1889 1869 1856 19. गंगा योजना : गंगा नदीची सफाई करणे : : जल जीवन मिशन : ? ग्रामीण भारताचा सर्वांगीण विकास साधणे. ग्रामीण रोजगार वाढवणे. वन विकास करणे प्रत्येक घराला पाणी पुरवणे. 20. मेळघाट अभयारण्य अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? अचलपूर चिखलदरा धारणी यापैकी नाही Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 09 । इतिहास टेस्ट 09 History Test 08 । इतिहास टेस्ट 08 History Test 07 । इतिहास टेस्ट 07 History Test 06 । इतिहास टेस्ट 06 History Test 05 । इतिहास टेस्ट 05
15
15
13
15