General Knowledge Mix Test 93 | सामान्य ज्ञान टेस्ट 93 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/09/2024 1. मेळघाट अभयारण्य अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? चिखलदरा यापैकी नाही अचलपूर धारणी2. दातावरील कडक आवरणाला ……… असे म्हणतात. ॲनिमल सिमेंटम इनॅमल डेंटाइन3. जव्हार व सूर्यमाळ ही थंड हवेची ठिकाणे ………. जिल्ह्यात आहे. रायगड पालघर अमरावती सातारा4. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ……. निश्चित ठरवितात. जिल्हाधिकारी राज्यनिर्वाचन आयोग विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी5. योग्य विधान निवडा. विधान 1) रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात शाळू म्हणतात. विधान 2) रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात पांढरी ज्वारी म्हणतात. विधान एक बरोबर दोन्हीही विधाने चूक दोन्हीही विधाने बरोबर विधान दोन बरोबर6. कोयना ही…………. ची उपनदी आहे. कावेरी महानदी कृष्णा गोदावरी7. नेपच्युन या आठव्या ग्रहाचा शोध कोणी लावला? जोसेफ ब्रॅण्डी(अमेरिका) जॉन गेल (जर्मनी) यापैकी नाही विल्यम हर्शेल (जर्मनी)8. महात्मा गांधींचा जन्म कोणत्या वर्षी झाला ? 1856 1861 1889 18699. लोकमान्य टिळकांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला? अमरावती पुणे रत्नागिरी नागपूर10. योग्य विधान निवडा. 1)सूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. 2) द्रव व घन पदार्थ एकत्र करण्यासाठी शेकरचा वापर करतात. दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान एक चूक आणि विधान दोन बरोबर विधान एक बरोबर आणि विधान दोन चूक11. रत्नागिरी जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागात येतो कोकण विभागात ……. जिल्हे आहेत. सात पाच नऊ आठ12. अरबचे पठार ………….. आहे. स्पेनमध्ये अँडीज पर्वतमालेत ब्राझील मध्ये नैऋत्य आशियात13. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता आहे? वाशिम भंडारा गोंदिया गडचिरोली14. शाहू महाराजांचा जन्म …………… ला कागलच्या घाटगे घराण्यात झाला. 26 जून 1879 26 जून 1872 26 जून 1874 26 जून 188015. खर्ची पूजा हा खाली दिलेल्या पैकी कोणत्या राज्याचा लोकप्रिय सण आहे? तामिळनाडू कर्नाटक त्रिपुरा महाराष्ट्र16. भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले जाते? सत्यम शिवम सुंदरम सत्यमेव जयते यापैकी नाही वंदे मातरम17. चुकीचा पर्याय निवडा. मालदीव – मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्स सर्व पर्याय योग्य आहे. चीन – मिनिस्ट्री ऑफ स्टेट सेक्युरिटी भारत – सी.आय.ए18. टाटा कुटुंबीयांपैकी खालीलपैकी कोणाला भारतीय उद्योगांचे जनक म्हणतात? रतनजी टाटा जमशेदजी टाटा जेआरडी टाटा दोराबजी टाटा19. गंगा योजना : गंगा नदीची सफाई करणे : : जल जीवन मिशन : ? प्रत्येक घराला पाणी पुरवणे. ग्रामीण भारताचा सर्वांगीण विकास साधणे. वन विकास करणे ग्रामीण रोजगार वाढवणे.20. उपराष्ट्रपतीला दरमहा किती वेतन मिळते ? 5 लाख 2 लाख 4 लाख 3 लाख Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
15
13
15