General Knowledge Mix Test 93 | सामान्य ज्ञान टेस्ट 93 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/09/2024 1. जव्हार व सूर्यमाळ ही थंड हवेची ठिकाणे ………. जिल्ह्यात आहे. सातारा रायगड पालघर अमरावती2. रत्नागिरी जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागात येतो कोकण विभागात ……. जिल्हे आहेत. सात पाच आठ नऊ3. महात्मा गांधींचा जन्म कोणत्या वर्षी झाला ? 1856 1869 1889 18614. चुकीचा पर्याय निवडा. चीन – मिनिस्ट्री ऑफ स्टेट सेक्युरिटी मालदीव – मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्स भारत – सी.आय.ए सर्व पर्याय योग्य आहे.5. अरबचे पठार ………….. आहे. नैऋत्य आशियात स्पेनमध्ये ब्राझील मध्ये अँडीज पर्वतमालेत6. शाहू महाराजांचा जन्म …………… ला कागलच्या घाटगे घराण्यात झाला. 26 जून 1872 26 जून 1874 26 जून 1879 26 जून 18807. मेळघाट अभयारण्य अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? धारणी अचलपूर यापैकी नाही चिखलदरा8. भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले जाते? वंदे मातरम सत्यम शिवम सुंदरम यापैकी नाही सत्यमेव जयते9. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ……. निश्चित ठरवितात. राज्यनिर्वाचन आयोग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त10. गंगा योजना : गंगा नदीची सफाई करणे : : जल जीवन मिशन : ? ग्रामीण रोजगार वाढवणे. वन विकास करणे प्रत्येक घराला पाणी पुरवणे. ग्रामीण भारताचा सर्वांगीण विकास साधणे.11. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता आहे? गोंदिया गडचिरोली भंडारा वाशिम12. खर्ची पूजा हा खाली दिलेल्या पैकी कोणत्या राज्याचा लोकप्रिय सण आहे? तामिळनाडू त्रिपुरा महाराष्ट्र कर्नाटक13. कोयना ही…………. ची उपनदी आहे. कावेरी गोदावरी महानदी कृष्णा14. उपराष्ट्रपतीला दरमहा किती वेतन मिळते ? 5 लाख 4 लाख 2 लाख 3 लाख15. योग्य विधान निवडा. 1)सूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. 2) द्रव व घन पदार्थ एकत्र करण्यासाठी शेकरचा वापर करतात. विधान एक बरोबर आणि विधान दोन चूक दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक चूक आणि विधान दोन बरोबर16. टाटा कुटुंबीयांपैकी खालीलपैकी कोणाला भारतीय उद्योगांचे जनक म्हणतात? जेआरडी टाटा जमशेदजी टाटा दोराबजी टाटा रतनजी टाटा17. नेपच्युन या आठव्या ग्रहाचा शोध कोणी लावला? जोसेफ ब्रॅण्डी(अमेरिका) जॉन गेल (जर्मनी) विल्यम हर्शेल (जर्मनी) यापैकी नाही18. लोकमान्य टिळकांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला? नागपूर अमरावती रत्नागिरी पुणे19. योग्य विधान निवडा. विधान 1) रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात शाळू म्हणतात. विधान 2) रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात पांढरी ज्वारी म्हणतात. दोन्हीही विधाने बरोबर दोन्हीही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर20. दातावरील कडक आवरणाला ……… असे म्हणतात. डेंटाइन ॲनिमल इनॅमल सिमेंटम Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
15
13
15