General Knowledge Mix Test 93 | सामान्य ज्ञान टेस्ट 93 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/09/2024 1. टाटा कुटुंबीयांपैकी खालीलपैकी कोणाला भारतीय उद्योगांचे जनक म्हणतात? दोराबजी टाटा रतनजी टाटा जेआरडी टाटा जमशेदजी टाटा2. दातावरील कडक आवरणाला ……… असे म्हणतात. इनॅमल ॲनिमल डेंटाइन सिमेंटम3. लोकमान्य टिळकांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला? अमरावती नागपूर रत्नागिरी पुणे4. खर्ची पूजा हा खाली दिलेल्या पैकी कोणत्या राज्याचा लोकप्रिय सण आहे? तामिळनाडू त्रिपुरा कर्नाटक महाराष्ट्र5. गंगा योजना : गंगा नदीची सफाई करणे : : जल जीवन मिशन : ? वन विकास करणे प्रत्येक घराला पाणी पुरवणे. ग्रामीण भारताचा सर्वांगीण विकास साधणे. ग्रामीण रोजगार वाढवणे.6. मेळघाट अभयारण्य अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? यापैकी नाही चिखलदरा धारणी अचलपूर7. रत्नागिरी जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागात येतो कोकण विभागात ……. जिल्हे आहेत. पाच सात नऊ आठ8. जव्हार व सूर्यमाळ ही थंड हवेची ठिकाणे ………. जिल्ह्यात आहे. रायगड अमरावती सातारा पालघर9. कोयना ही…………. ची उपनदी आहे. गोदावरी महानदी कृष्णा कावेरी10. योग्य विधान निवडा. 1)सूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. 2) द्रव व घन पदार्थ एकत्र करण्यासाठी शेकरचा वापर करतात. दोन्हीं विधाने बरोबर विधान एक बरोबर आणि विधान दोन चूक विधान एक चूक आणि विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक11. शाहू महाराजांचा जन्म …………… ला कागलच्या घाटगे घराण्यात झाला. 26 जून 1879 26 जून 1874 26 जून 1880 26 जून 187212. भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले जाते? यापैकी नाही सत्यमेव जयते सत्यम शिवम सुंदरम वंदे मातरम13. नेपच्युन या आठव्या ग्रहाचा शोध कोणी लावला? विल्यम हर्शेल (जर्मनी) यापैकी नाही जोसेफ ब्रॅण्डी(अमेरिका) जॉन गेल (जर्मनी)14. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहे. चीन – मिनिस्ट्री ऑफ स्टेट सेक्युरिटी मालदीव – मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्स भारत – सी.आय.ए15. योग्य विधान निवडा. विधान 1) रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात शाळू म्हणतात. विधान 2) रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात पांढरी ज्वारी म्हणतात. विधान दोन बरोबर दोन्हीही विधाने चूक विधान एक बरोबर दोन्हीही विधाने बरोबर16. उपराष्ट्रपतीला दरमहा किती वेतन मिळते ? 2 लाख 4 लाख 3 लाख 5 लाख17. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ……. निश्चित ठरवितात. राज्यनिर्वाचन आयोग जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी18. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता आहे? वाशिम गडचिरोली गोंदिया भंडारा19. अरबचे पठार ………….. आहे. नैऋत्य आशियात स्पेनमध्ये ब्राझील मध्ये अँडीज पर्वतमालेत20. महात्मा गांधींचा जन्म कोणत्या वर्षी झाला ? 1889 1869 1861 1856 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
15
13
15