General Knowledge Mix Test 93 | सामान्य ज्ञान टेस्ट 93 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/09/2024 1. जव्हार व सूर्यमाळ ही थंड हवेची ठिकाणे ………. जिल्ह्यात आहे. रायगड सातारा पालघर अमरावती2. खर्ची पूजा हा खाली दिलेल्या पैकी कोणत्या राज्याचा लोकप्रिय सण आहे? त्रिपुरा कर्नाटक महाराष्ट्र तामिळनाडू3. रत्नागिरी जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागात येतो कोकण विभागात ……. जिल्हे आहेत. नऊ पाच आठ सात4. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता आहे? गोंदिया भंडारा गडचिरोली वाशिम5. उपराष्ट्रपतीला दरमहा किती वेतन मिळते ? 3 लाख 2 लाख 5 लाख 4 लाख6. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ……. निश्चित ठरवितात. राज्यनिर्वाचन आयोग मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी7. लोकमान्य टिळकांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला? अमरावती रत्नागिरी पुणे नागपूर8. गंगा योजना : गंगा नदीची सफाई करणे : : जल जीवन मिशन : ? ग्रामीण भारताचा सर्वांगीण विकास साधणे. प्रत्येक घराला पाणी पुरवणे. ग्रामीण रोजगार वाढवणे. वन विकास करणे9. नेपच्युन या आठव्या ग्रहाचा शोध कोणी लावला? विल्यम हर्शेल (जर्मनी) जॉन गेल (जर्मनी) यापैकी नाही जोसेफ ब्रॅण्डी(अमेरिका)10. भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले जाते? वंदे मातरम सत्यमेव जयते सत्यम शिवम सुंदरम यापैकी नाही11. दातावरील कडक आवरणाला ……… असे म्हणतात. इनॅमल सिमेंटम ॲनिमल डेंटाइन12. कोयना ही…………. ची उपनदी आहे. महानदी कावेरी गोदावरी कृष्णा13. चुकीचा पर्याय निवडा. भारत – सी.आय.ए मालदीव – मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्स सर्व पर्याय योग्य आहे. चीन – मिनिस्ट्री ऑफ स्टेट सेक्युरिटी14. योग्य विधान निवडा. 1)सूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. 2) द्रव व घन पदार्थ एकत्र करण्यासाठी शेकरचा वापर करतात. दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर आणि विधान दोन चूक विधान एक चूक आणि विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर15. टाटा कुटुंबीयांपैकी खालीलपैकी कोणाला भारतीय उद्योगांचे जनक म्हणतात? जमशेदजी टाटा रतनजी टाटा दोराबजी टाटा जेआरडी टाटा16. मेळघाट अभयारण्य अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? अचलपूर यापैकी नाही धारणी चिखलदरा17. योग्य विधान निवडा. विधान 1) रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात शाळू म्हणतात. विधान 2) रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात पांढरी ज्वारी म्हणतात. विधान दोन बरोबर दोन्हीही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्हीही विधाने चूक18. महात्मा गांधींचा जन्म कोणत्या वर्षी झाला ? 1869 1861 1889 185619. अरबचे पठार ………….. आहे. नैऋत्य आशियात स्पेनमध्ये अँडीज पर्वतमालेत ब्राझील मध्ये20. शाहू महाराजांचा जन्म …………… ला कागलच्या घाटगे घराण्यात झाला. 26 जून 1880 26 जून 1879 26 जून 1872 26 जून 1874 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
15
13
15