Marathi Practice Question Paper 78 | मराठी सराव परीक्षा 78 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/02/2024 1. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आपण माझे सर्वस्व आहात असे दिसते माझे घर जे दिसते ते नसते ते माझे बाबा2. पुढीलपैकी तत्सम शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वेडा विनंती दूध ग्रंथ3. त्वेष शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अपमान सन्मान राग द्वेष4. टंचाई x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभाव सर्व कमतरता विपुलता5. तू किती वाजता आलास – या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ? . – !6. सुंगणे या शब्दापासून भाववाचक नाम तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सांगणे सुगंध सुगावा सुंगणा7. त ई आ – हे कोणत्या विभक्तिचे प्रत्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी8. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कदीलं कदिंल कंदिल कंदील9. मेथीची भाजी निवडून झाली – या वाक्याचे चालू वर्तमानकाळात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मेथीची भाजी निवडत आहे मेथीची भाजी निवडावी लागेल मेथीची भाजी निवडली आहे मेथीची भाजी निवडत असते10. गणेशोत्सव जवळ आला आहे – या वाक्यातील ‘ जवळ ‘ हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय11. लोणी – या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लोण्या लेणी लोणी लोटी12. दाद मागणे हा वाक् प्रचार कोणत्या वाक्यात योग्य वापरलेला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सुंदर गाण्याला प्रेक्षकांनी दाद मागितली पिडीत महिलेने दाद मागितली सर्व योग्य आहेत जेवणानंतर रोहितने स्वैपाकाची दाद मागितली13. जसे कर्म असते तसे फळ मिळते – या अर्थाची म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उकराल माती तर पिकतील मोती आधीच तारे त्यात गेले वारे आग खाईल तो कोळसा ओकेल अंगावरचे लेणे जन्मभर देणे14. घरकोंबडा – या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुढे पुढे करणारा नोकर दुर्लक्षित मुलगा घरात असणारे पक्षी घराबाहेर न पडणारा15. ज्याचा थांग लागत नाही असा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अमाप असीम अवजड अथांग16. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लंब उदरासहित लंब आहे उदर ज्याचा तो लंब आणि उदर असणारा तो गणपती17. एक बॅटरी खराब झाली तर दुसरी विकत आणा – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कारणबोधक स्वरूपबोधक संकेतबोधक उद्देशबोधक18. साडे सहा वाजले आणि मी पाणी आणायला गेलो – या वाक्याचे केवलवाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साडे सहा वाजले म्हणुन मी पाणी आणायला गेलो साडे सहा वाजता मी पाणी आणायला गेलो जसे साडे सहा वाजले तसे मी पाणी आणायला गेलो साडे सहा वाजले तरी मी पाणी आणायला गेलो19. रत्न आणि छाया या दोन शब्दांपासून संधीयुक्त शब्द तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रत्नच्छाया रतनछाया रतन्छाया रत्नछाया20. प्रवीणने आईची सेवा केली – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग मिश्र प्रयोग Loading …Question 1 of 20
14/20
Priya koli
15
15/20
18/२०
15/20
15
20 /20
Pragati Shirkande
Mast
18/20
20/20
15
20/20
11
9
16/20
15
15
20
11/20
18/20
18/20
neci test
17/20
16/20
Nice test
20/15
20/13