Marathi Practice Question Paper 78 | मराठी सराव परीक्षा 78 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/02/2024 1. एक बॅटरी खराब झाली तर दुसरी विकत आणा – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कारणबोधक स्वरूपबोधक संकेतबोधक उद्देशबोधक2. टंचाई x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्व विपुलता कमतरता अभाव3. ज्याचा थांग लागत नाही असा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] असीम अवजड अथांग अमाप4. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जे दिसते ते नसते आपण माझे सर्वस्व आहात असे दिसते माझे घर ते माझे बाबा5. त ई आ – हे कोणत्या विभक्तिचे प्रत्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] षष्ठी सप्तमी चतुर्थी पंचमी6. रत्न आणि छाया या दोन शब्दांपासून संधीयुक्त शब्द तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रत्नच्छाया रतन्छाया रतनछाया रत्नछाया7. साडे सहा वाजले आणि मी पाणी आणायला गेलो – या वाक्याचे केवलवाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साडे सहा वाजले म्हणुन मी पाणी आणायला गेलो साडे सहा वाजले तरी मी पाणी आणायला गेलो जसे साडे सहा वाजले तसे मी पाणी आणायला गेलो साडे सहा वाजता मी पाणी आणायला गेलो8. तू किती वाजता आलास – या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ! ? – .9. त्वेष शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अपमान सन्मान राग द्वेष10. पुढीलपैकी तत्सम शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दूध विनंती वेडा ग्रंथ11. दाद मागणे हा वाक् प्रचार कोणत्या वाक्यात योग्य वापरलेला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिडीत महिलेने दाद मागितली सर्व योग्य आहेत जेवणानंतर रोहितने स्वैपाकाची दाद मागितली सुंदर गाण्याला प्रेक्षकांनी दाद मागितली12. लोणी – या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लोणी लोटी लेणी लोण्या13. मेथीची भाजी निवडून झाली – या वाक्याचे चालू वर्तमानकाळात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मेथीची भाजी निवडत आहे मेथीची भाजी निवडावी लागेल मेथीची भाजी निवडत असते मेथीची भाजी निवडली आहे14. जसे कर्म असते तसे फळ मिळते – या अर्थाची म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आग खाईल तो कोळसा ओकेल आधीच तारे त्यात गेले वारे अंगावरचे लेणे जन्मभर देणे उकराल माती तर पिकतील मोती15. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कंदील कदिंल कदीलं कंदिल16. प्रवीणने आईची सेवा केली – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मिश्र प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग17. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लंब आणि उदर असणारा तो गणपती लंब आहे उदर ज्याचा तो लंब उदरासहित18. घरकोंबडा – या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] घराबाहेर न पडणारा पुढे पुढे करणारा नोकर घरात असणारे पक्षी दुर्लक्षित मुलगा19. गणेशोत्सव जवळ आला आहे – या वाक्यातील ‘ जवळ ‘ हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय20. सुंगणे या शब्दापासून भाववाचक नाम तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सांगणे सुगावा सुगंध सुंगणा Loading …Question 1 of 20
14/20
Priya koli
15
15/20
18/२०
15/20
15
20 /20
Pragati Shirkande
Mast
18/20
20/20
15
20/20
11
9
16/20
15
15
20
11/20
18/20
18/20
neci test
17/20
16/20
Nice test
20/15
20/13