Marathi Practice Question Paper 78 | मराठी सराव परीक्षा 78 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/02/2024 1. सुंगणे या शब्दापासून भाववाचक नाम तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सुगावा सांगणे सुगंध सुंगणा2. रत्न आणि छाया या दोन शब्दांपासून संधीयुक्त शब्द तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रत्नच्छाया रतन्छाया रतनछाया रत्नछाया3. तू किती वाजता आलास – या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ? ! . –4. एक बॅटरी खराब झाली तर दुसरी विकत आणा – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वरूपबोधक उद्देशबोधक संकेतबोधक कारणबोधक5. ज्याचा थांग लागत नाही असा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अथांग असीम अवजड अमाप6. त ई आ – हे कोणत्या विभक्तिचे प्रत्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पंचमी षष्ठी सप्तमी चतुर्थी7. टंचाई x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कमतरता अभाव विपुलता सर्व8. घरकोंबडा – या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] घरात असणारे पक्षी पुढे पुढे करणारा नोकर दुर्लक्षित मुलगा घराबाहेर न पडणारा9. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कदिंल कंदील कदीलं कंदिल10. पुढीलपैकी तत्सम शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दूध ग्रंथ विनंती वेडा11. गणेशोत्सव जवळ आला आहे – या वाक्यातील ‘ जवळ ‘ हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय12. दाद मागणे हा वाक् प्रचार कोणत्या वाक्यात योग्य वापरलेला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्व योग्य आहेत पिडीत महिलेने दाद मागितली जेवणानंतर रोहितने स्वैपाकाची दाद मागितली सुंदर गाण्याला प्रेक्षकांनी दाद मागितली13. जसे कर्म असते तसे फळ मिळते – या अर्थाची म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आग खाईल तो कोळसा ओकेल उकराल माती तर पिकतील मोती अंगावरचे लेणे जन्मभर देणे आधीच तारे त्यात गेले वारे14. साडे सहा वाजले आणि मी पाणी आणायला गेलो – या वाक्याचे केवलवाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साडे सहा वाजले तरी मी पाणी आणायला गेलो साडे सहा वाजले म्हणुन मी पाणी आणायला गेलो जसे साडे सहा वाजले तसे मी पाणी आणायला गेलो साडे सहा वाजता मी पाणी आणायला गेलो15. त्वेष शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अपमान द्वेष राग सन्मान16. लोणी – या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लोण्या लोटी लेणी लोणी17. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जे दिसते ते नसते आपण माझे सर्वस्व आहात असे दिसते माझे घर ते माझे बाबा18. प्रवीणने आईची सेवा केली – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भावे प्रयोग कर्मणी प्रयोग मिश्र प्रयोग कर्तरी प्रयोग19. मेथीची भाजी निवडून झाली – या वाक्याचे चालू वर्तमानकाळात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मेथीची भाजी निवडावी लागेल मेथीची भाजी निवडत आहे मेथीची भाजी निवडत असते मेथीची भाजी निवडली आहे20. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गणपती लंब आहे उदर ज्याचा तो लंब उदरासहित लंब आणि उदर असणारा तो Loading …Question 1 of 20
14/20
Priya koli
15
15/20
18/२०
15/20
15
20 /20
Pragati Shirkande
Mast
18/20
20/20
15
20/20
11
9
16/20
15
15
20
11/20
18/20
18/20
neci test
17/20
16/20
Nice test
20/15
20/13