Marathi Practice Question Paper 78 | मराठी सराव परीक्षा 78 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/02/2024 1. त्वेष शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वेष अपमान सन्मान राग2. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लंब आणि उदर असणारा तो गणपती लंब आहे उदर ज्याचा तो लंब उदरासहित3. त ई आ – हे कोणत्या विभक्तिचे प्रत्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चतुर्थी सप्तमी पंचमी षष्ठी4. रत्न आणि छाया या दोन शब्दांपासून संधीयुक्त शब्द तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रत्नछाया रतनछाया रतन्छाया रत्नच्छाया5. लोणी – या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लोटी लोणी लोण्या लेणी6. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ते माझे बाबा आपण माझे सर्वस्व आहात जे दिसते ते नसते असे दिसते माझे घर7. तू किती वाजता आलास – या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] . ? – !8. एक बॅटरी खराब झाली तर दुसरी विकत आणा – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कारणबोधक स्वरूपबोधक संकेतबोधक उद्देशबोधक9. मेथीची भाजी निवडून झाली – या वाक्याचे चालू वर्तमानकाळात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मेथीची भाजी निवडत आहे मेथीची भाजी निवडत असते मेथीची भाजी निवडावी लागेल मेथीची भाजी निवडली आहे10. टंचाई x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्व कमतरता विपुलता अभाव11. सुंगणे या शब्दापासून भाववाचक नाम तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सांगणे सुगावा सुगंध सुंगणा12. घरकोंबडा – या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दुर्लक्षित मुलगा पुढे पुढे करणारा नोकर घरात असणारे पक्षी घराबाहेर न पडणारा13. दाद मागणे हा वाक् प्रचार कोणत्या वाक्यात योग्य वापरलेला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिडीत महिलेने दाद मागितली सर्व योग्य आहेत जेवणानंतर रोहितने स्वैपाकाची दाद मागितली सुंदर गाण्याला प्रेक्षकांनी दाद मागितली14. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कदीलं कंदिल कदिंल कंदील15. पुढीलपैकी तत्सम शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विनंती वेडा दूध ग्रंथ16. प्रवीणने आईची सेवा केली – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भावे प्रयोग कर्मणी प्रयोग मिश्र प्रयोग कर्तरी प्रयोग17. जसे कर्म असते तसे फळ मिळते – या अर्थाची म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उकराल माती तर पिकतील मोती आग खाईल तो कोळसा ओकेल अंगावरचे लेणे जन्मभर देणे आधीच तारे त्यात गेले वारे18. गणेशोत्सव जवळ आला आहे – या वाक्यातील ‘ जवळ ‘ हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय19. ज्याचा थांग लागत नाही असा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] असीम अथांग अमाप अवजड20. साडे सहा वाजले आणि मी पाणी आणायला गेलो – या वाक्याचे केवलवाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साडे सहा वाजता मी पाणी आणायला गेलो साडे सहा वाजले तरी मी पाणी आणायला गेलो जसे साडे सहा वाजले तसे मी पाणी आणायला गेलो साडे सहा वाजले म्हणुन मी पाणी आणायला गेलो Loading …Question 1 of 20
14/20
Priya koli
15
15/20
18/२०
15/20
15
20 /20
Pragati Shirkande
Mast
18/20
20/20
15
20/20
11
9
16/20
15
15
20
11/20
18/20
18/20
neci test
17/20
16/20
Nice test
20/15
20/13