Marathi Practice Question Paper 78 | मराठी सराव परीक्षा 78 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/02/2024 1. दाद मागणे हा वाक् प्रचार कोणत्या वाक्यात योग्य वापरलेला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सुंदर गाण्याला प्रेक्षकांनी दाद मागितली सर्व योग्य आहेत जेवणानंतर रोहितने स्वैपाकाची दाद मागितली पिडीत महिलेने दाद मागितली2. जसे कर्म असते तसे फळ मिळते – या अर्थाची म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अंगावरचे लेणे जन्मभर देणे उकराल माती तर पिकतील मोती आधीच तारे त्यात गेले वारे आग खाईल तो कोळसा ओकेल3. त ई आ – हे कोणत्या विभक्तिचे प्रत्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पंचमी चतुर्थी सप्तमी षष्ठी4. मेथीची भाजी निवडून झाली – या वाक्याचे चालू वर्तमानकाळात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मेथीची भाजी निवडत आहे मेथीची भाजी निवडत असते मेथीची भाजी निवडावी लागेल मेथीची भाजी निवडली आहे5. साडे सहा वाजले आणि मी पाणी आणायला गेलो – या वाक्याचे केवलवाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जसे साडे सहा वाजले तसे मी पाणी आणायला गेलो साडे सहा वाजले म्हणुन मी पाणी आणायला गेलो साडे सहा वाजता मी पाणी आणायला गेलो साडे सहा वाजले तरी मी पाणी आणायला गेलो6. ज्याचा थांग लागत नाही असा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अवजड अमाप असीम अथांग7. प्रवीणने आईची सेवा केली – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मिश्र प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग8. टंचाई x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कमतरता सर्व अभाव विपुलता9. पुढीलपैकी तत्सम शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ग्रंथ वेडा दूध विनंती10. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गणपती लंब आणि उदर असणारा तो लंब आहे उदर ज्याचा तो लंब उदरासहित11. रत्न आणि छाया या दोन शब्दांपासून संधीयुक्त शब्द तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रतनछाया रत्नछाया रतन्छाया रत्नच्छाया12. गणेशोत्सव जवळ आला आहे – या वाक्यातील ‘ जवळ ‘ हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय13. सुंगणे या शब्दापासून भाववाचक नाम तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सुंगणा सुगावा सुगंध सांगणे14. घरकोंबडा – या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दुर्लक्षित मुलगा घराबाहेर न पडणारा पुढे पुढे करणारा नोकर घरात असणारे पक्षी15. त्वेष शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] राग सन्मान अपमान द्वेष16. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कदीलं कदिंल कंदिल कंदील17. लोणी – या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लेणी लोटी लोणी लोण्या18. एक बॅटरी खराब झाली तर दुसरी विकत आणा – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कारणबोधक स्वरूपबोधक संकेतबोधक उद्देशबोधक19. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ते माझे बाबा आपण माझे सर्वस्व आहात जे दिसते ते नसते असे दिसते माझे घर20. तू किती वाजता आलास – या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ? . – ! Loading …Question 1 of 20
14/20
Priya koli
15
15/20
18/२०
15/20
15
20 /20
Pragati Shirkande
Mast
18/20
20/20
15
20/20
11
9
16/20
15
15
20
11/20
18/20
18/20
neci test
17/20
16/20
Nice test
20/15
20/13