Marathi Practice Question Paper 78 | मराठी सराव परीक्षा 78 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/02/2024 1. सुंगणे या शब्दापासून भाववाचक नाम तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सांगणे सुंगणा सुगावा सुगंध2. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कंदिल कदीलं कंदील कदिंल3. गणेशोत्सव जवळ आला आहे – या वाक्यातील ‘ जवळ ‘ हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय4. घरकोंबडा – या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुढे पुढे करणारा नोकर दुर्लक्षित मुलगा घराबाहेर न पडणारा घरात असणारे पक्षी5. तू किती वाजता आलास – या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] . – ! ?6. टंचाई x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विपुलता सर्व अभाव कमतरता7. एक बॅटरी खराब झाली तर दुसरी विकत आणा – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संकेतबोधक स्वरूपबोधक उद्देशबोधक कारणबोधक8. रत्न आणि छाया या दोन शब्दांपासून संधीयुक्त शब्द तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रत्नच्छाया रत्नछाया रतन्छाया रतनछाया9. दाद मागणे हा वाक् प्रचार कोणत्या वाक्यात योग्य वापरलेला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जेवणानंतर रोहितने स्वैपाकाची दाद मागितली सुंदर गाण्याला प्रेक्षकांनी दाद मागितली पिडीत महिलेने दाद मागितली सर्व योग्य आहेत10. मेथीची भाजी निवडून झाली – या वाक्याचे चालू वर्तमानकाळात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मेथीची भाजी निवडावी लागेल मेथीची भाजी निवडत असते मेथीची भाजी निवडत आहे मेथीची भाजी निवडली आहे11. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लंब आहे उदर ज्याचा तो गणपती लंब उदरासहित लंब आणि उदर असणारा तो12. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ते माझे बाबा आपण माझे सर्वस्व आहात असे दिसते माझे घर जे दिसते ते नसते13. ज्याचा थांग लागत नाही असा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] असीम अथांग अमाप अवजड14. साडे सहा वाजले आणि मी पाणी आणायला गेलो – या वाक्याचे केवलवाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जसे साडे सहा वाजले तसे मी पाणी आणायला गेलो साडे सहा वाजले म्हणुन मी पाणी आणायला गेलो साडे सहा वाजता मी पाणी आणायला गेलो साडे सहा वाजले तरी मी पाणी आणायला गेलो15. त्वेष शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सन्मान अपमान राग द्वेष16. त ई आ – हे कोणत्या विभक्तिचे प्रत्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चतुर्थी पंचमी सप्तमी षष्ठी17. पुढीलपैकी तत्सम शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विनंती दूध ग्रंथ वेडा18. लोणी – या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लोण्या लेणी लोटी लोणी19. जसे कर्म असते तसे फळ मिळते – या अर्थाची म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अंगावरचे लेणे जन्मभर देणे उकराल माती तर पिकतील मोती आग खाईल तो कोळसा ओकेल आधीच तारे त्यात गेले वारे20. प्रवीणने आईची सेवा केली – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भावे प्रयोग मिश्र प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग Loading …Question 1 of 20
14/20
Priya koli
15
15/20
18/२०
15/20
15
20 /20
Pragati Shirkande
Mast
18/20
20/20
15
20/20
11
9
16/20
15
15
20
11/20
18/20
18/20
neci test
17/20
16/20
Nice test
20/15
20/13