Marathi Practice Question Paper 78 | मराठी सराव परीक्षा 78 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/02/2024 1. प्रवीणने आईची सेवा केली – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भावे प्रयोग मिश्र प्रयोग कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग2. रत्न आणि छाया या दोन शब्दांपासून संधीयुक्त शब्द तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रतन्छाया रत्नछाया रतनछाया रत्नच्छाया3. जसे कर्म असते तसे फळ मिळते – या अर्थाची म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उकराल माती तर पिकतील मोती अंगावरचे लेणे जन्मभर देणे आधीच तारे त्यात गेले वारे आग खाईल तो कोळसा ओकेल4. त्वेष शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सन्मान द्वेष राग अपमान5. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] असे दिसते माझे घर आपण माझे सर्वस्व आहात ते माझे बाबा जे दिसते ते नसते6. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कदिंल कदीलं कंदिल कंदील7. पुढीलपैकी तत्सम शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ग्रंथ वेडा विनंती दूध8. घरकोंबडा – या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दुर्लक्षित मुलगा घरात असणारे पक्षी घराबाहेर न पडणारा पुढे पुढे करणारा नोकर9. त ई आ – हे कोणत्या विभक्तिचे प्रत्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सप्तमी चतुर्थी षष्ठी पंचमी10. गणेशोत्सव जवळ आला आहे – या वाक्यातील ‘ जवळ ‘ हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय11. मेथीची भाजी निवडून झाली – या वाक्याचे चालू वर्तमानकाळात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मेथीची भाजी निवडत असते मेथीची भाजी निवडत आहे मेथीची भाजी निवडावी लागेल मेथीची भाजी निवडली आहे12. लोणी – या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लोटी लेणी लोण्या लोणी13. तू किती वाजता आलास – या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] . ! ? –14. एक बॅटरी खराब झाली तर दुसरी विकत आणा – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संकेतबोधक उद्देशबोधक कारणबोधक स्वरूपबोधक15. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गणपती लंब उदरासहित लंब आणि उदर असणारा तो लंब आहे उदर ज्याचा तो16. सुंगणे या शब्दापासून भाववाचक नाम तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सुंगणा सुगंध सांगणे सुगावा17. साडे सहा वाजले आणि मी पाणी आणायला गेलो – या वाक्याचे केवलवाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साडे सहा वाजता मी पाणी आणायला गेलो साडे सहा वाजले तरी मी पाणी आणायला गेलो जसे साडे सहा वाजले तसे मी पाणी आणायला गेलो साडे सहा वाजले म्हणुन मी पाणी आणायला गेलो18. टंचाई x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभाव विपुलता सर्व कमतरता19. ज्याचा थांग लागत नाही असा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अमाप असीम अवजड अथांग20. दाद मागणे हा वाक् प्रचार कोणत्या वाक्यात योग्य वापरलेला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्व योग्य आहेत सुंदर गाण्याला प्रेक्षकांनी दाद मागितली पिडीत महिलेने दाद मागितली जेवणानंतर रोहितने स्वैपाकाची दाद मागितली Loading …Question 1 of 20
14/20
Priya koli
15
15/20
18/२०
15/20
15
20 /20
Pragati Shirkande
Mast
18/20
20/20
15
20/20
11
9
16/20
15
15
20
11/20
18/20
18/20
neci test
17/20
16/20
Nice test
20/15
20/13