Police Bharti Exam 47 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/09/2022 1. 8 सेमी पाया आणि 3.5 सेमी उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा 7 चौ सेमी 56 चौ सेमी 28 चौ सेमी 14 चौ सेमी2. पूर्ण रूप सांगा. SEZ Special Economic Zone Special Extra Zone Simple Economic Zone Special Election Zone3. अंशाभ्यस्त शब्द ओळखा. देवघर शेजारीपाजारी घणघण मळमळ4. दिलेल्या शब्दांमधील सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा. गुरे : कळप : : साधू : ? पेंढी उतरंड जथा तांडा5. 4 सेमी आणि 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल? 1:4 1:8 1:2 01:166. कोमल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कठोर मुलायम कमकुवत मऊ7. UNION ह्या शब्दापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही ? ON NO UNIT IN8. भारतरत्न पुरस्काराला सुरुवात केव्हापासून झाली ? 1965 1960 1932 19549. 8000 रू किमतीची वस्तू विशाल 10% नफा घेऊन विकासला विकतो. विकास ती वस्तू 10% तोटा सोसून आदर्शला विकतो. जर वस्तूच्या मूळ किमतीचा विचार केल्यास आदर्शला किती फायदा झाला? 80 रू 120 रू 60 रू 100 रू10. अनेकवचनी शब्द ओळखा. घर पिसवा लाटणे पिलू11. 12 वा 20 मि झालेले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 120° 110° 103° 90°12. पर्यायात दिलेल्या पैकी क्रिप्टोकरन्सी कोणती आहे ते निवडा. येन इथेरियम निऑन डॉलर13. 88000 रू सरळव्याज मिळावे म्हणून किती रुपये 10% दराने 4 वर्षांसाठी ठेवावे लागेल? 2.2 लाख 22 लाख 2.22 लाख 2.02 लाख14. गटात न बसणारी संख्या ओळखा. 618 412 515 310 927 310 927 618 41215. कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. कमठ ललाट उर्ण कुच्चर Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
13
14
03.15
१४/१५
13/14
14
14/15
14
15/15
14/15
10/15
Ty
13
15/15
Rakesh maskare 15
13
14
mukesh maind 15/15
15/15