Police Bharti Exam 47 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/09/2022 1. अंशाभ्यस्त शब्द ओळखा. मळमळ घणघण देवघर शेजारीपाजारी2. पर्यायात दिलेल्या पैकी क्रिप्टोकरन्सी कोणती आहे ते निवडा. इथेरियम येन डॉलर निऑन3. अनेकवचनी शब्द ओळखा. घर लाटणे पिसवा पिलू4. 8 सेमी पाया आणि 3.5 सेमी उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा 14 चौ सेमी 56 चौ सेमी 7 चौ सेमी 28 चौ सेमी5. 88000 रू सरळव्याज मिळावे म्हणून किती रुपये 10% दराने 4 वर्षांसाठी ठेवावे लागेल? 2.2 लाख 22 लाख 2.02 लाख 2.22 लाख6. 12 वा 20 मि झालेले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 90° 120° 110° 103°7. भारतरत्न पुरस्काराला सुरुवात केव्हापासून झाली ? 1932 1954 1965 19608. कोमल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मुलायम मऊ कमकुवत कठोर9. दिलेल्या शब्दांमधील सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा. गुरे : कळप : : साधू : ? जथा पेंढी उतरंड तांडा10. 8000 रू किमतीची वस्तू विशाल 10% नफा घेऊन विकासला विकतो. विकास ती वस्तू 10% तोटा सोसून आदर्शला विकतो. जर वस्तूच्या मूळ किमतीचा विचार केल्यास आदर्शला किती फायदा झाला? 100 रू 80 रू 60 रू 120 रू11. 4 सेमी आणि 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल? 1:2 1:8 01:16 1:412. कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. उर्ण कमठ कुच्चर ललाट13. UNION ह्या शब्दापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही ? IN UNIT NO ON14. पूर्ण रूप सांगा. SEZ Special Economic Zone Special Extra Zone Special Election Zone Simple Economic Zone15. गटात न बसणारी संख्या ओळखा. 618 412 515 310 927 618 310 927 412 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
13
14
03.15
१४/१५
13/14
14
14/15
14
15/15
14/15
10/15
Ty
13
15/15
Rakesh maskare 15
13
14
mukesh maind 15/15
15/15