Police Bharti Exam 47 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/09/2022 1. दिलेल्या शब्दांमधील सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा. गुरे : कळप : : साधू : ? उतरंड तांडा पेंढी जथा2. गटात न बसणारी संख्या ओळखा. 618 412 515 310 927 927 310 412 6183. पर्यायात दिलेल्या पैकी क्रिप्टोकरन्सी कोणती आहे ते निवडा. इथेरियम डॉलर निऑन येन4. कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. कुच्चर कमठ उर्ण ललाट5. पूर्ण रूप सांगा. SEZ Special Election Zone Simple Economic Zone Special Extra Zone Special Economic Zone6. अनेकवचनी शब्द ओळखा. घर लाटणे पिसवा पिलू7. अंशाभ्यस्त शब्द ओळखा. शेजारीपाजारी देवघर मळमळ घणघण8. 8 सेमी पाया आणि 3.5 सेमी उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा 28 चौ सेमी 14 चौ सेमी 56 चौ सेमी 7 चौ सेमी9. 8000 रू किमतीची वस्तू विशाल 10% नफा घेऊन विकासला विकतो. विकास ती वस्तू 10% तोटा सोसून आदर्शला विकतो. जर वस्तूच्या मूळ किमतीचा विचार केल्यास आदर्शला किती फायदा झाला? 80 रू 120 रू 100 रू 60 रू10. भारतरत्न पुरस्काराला सुरुवात केव्हापासून झाली ? 1954 1960 1932 196511. कोमल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मऊ मुलायम कमकुवत कठोर12. UNION ह्या शब्दापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही ? ON NO IN UNIT13. 4 सेमी आणि 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल? 1:8 1:2 01:16 1:414. 88000 रू सरळव्याज मिळावे म्हणून किती रुपये 10% दराने 4 वर्षांसाठी ठेवावे लागेल? 2.22 लाख 22 लाख 2.2 लाख 2.02 लाख15. 12 वा 20 मि झालेले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 103° 120° 90° 110° Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
13
14
03.15
१४/१५
13/14
14
14/15
14
15/15
14/15
10/15
Ty
13
15/15
Rakesh maskare 15
13
14
mukesh maind 15/15
15/15