Police Bharti Exam 47 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/09/2022 1. 8000 रू किमतीची वस्तू विशाल 10% नफा घेऊन विकासला विकतो. विकास ती वस्तू 10% तोटा सोसून आदर्शला विकतो. जर वस्तूच्या मूळ किमतीचा विचार केल्यास आदर्शला किती फायदा झाला? 100 रू 80 रू 120 रू 60 रू2. अनेकवचनी शब्द ओळखा. पिलू पिसवा घर लाटणे3. कोमल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मऊ कठोर कमकुवत मुलायम4. 88000 रू सरळव्याज मिळावे म्हणून किती रुपये 10% दराने 4 वर्षांसाठी ठेवावे लागेल? 2.22 लाख 2.2 लाख 22 लाख 2.02 लाख5. UNION ह्या शब्दापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही ? NO ON UNIT IN6. दिलेल्या शब्दांमधील सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा. गुरे : कळप : : साधू : ? तांडा उतरंड पेंढी जथा7. 12 वा 20 मि झालेले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 103° 120° 110° 90°8. 4 सेमी आणि 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल? 1:2 1:8 1:4 01:169. पर्यायात दिलेल्या पैकी क्रिप्टोकरन्सी कोणती आहे ते निवडा. निऑन डॉलर येन इथेरियम10. कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. कुच्चर ललाट कमठ उर्ण11. अंशाभ्यस्त शब्द ओळखा. घणघण शेजारीपाजारी देवघर मळमळ12. पूर्ण रूप सांगा. SEZ Simple Economic Zone Special Economic Zone Special Extra Zone Special Election Zone13. 8 सेमी पाया आणि 3.5 सेमी उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा 28 चौ सेमी 7 चौ सेमी 14 चौ सेमी 56 चौ सेमी14. गटात न बसणारी संख्या ओळखा. 618 412 515 310 927 618 412 927 31015. भारतरत्न पुरस्काराला सुरुवात केव्हापासून झाली ? 1965 1960 1932 1954 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
13
14
03.15
१४/१५
13/14
14
14/15
14
15/15
14/15
10/15
Ty
13
15/15
Rakesh maskare 15
13
14
mukesh maind 15/15
15/15