Police Bharti Exam 47 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/09/2022 1. कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. ललाट उर्ण कुच्चर कमठ2. पूर्ण रूप सांगा. SEZ Special Economic Zone Special Election Zone Special Extra Zone Simple Economic Zone3. अंशाभ्यस्त शब्द ओळखा. घणघण देवघर मळमळ शेजारीपाजारी4. भारतरत्न पुरस्काराला सुरुवात केव्हापासून झाली ? 1960 1932 1965 19545. 8000 रू किमतीची वस्तू विशाल 10% नफा घेऊन विकासला विकतो. विकास ती वस्तू 10% तोटा सोसून आदर्शला विकतो. जर वस्तूच्या मूळ किमतीचा विचार केल्यास आदर्शला किती फायदा झाला? 100 रू 80 रू 60 रू 120 रू6. 12 वा 20 मि झालेले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 103° 120° 110° 90°7. गटात न बसणारी संख्या ओळखा. 618 412 515 310 927 310 927 412 6188. UNION ह्या शब्दापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही ? ON NO IN UNIT9. दिलेल्या शब्दांमधील सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा. गुरे : कळप : : साधू : ? जथा तांडा पेंढी उतरंड10. 88000 रू सरळव्याज मिळावे म्हणून किती रुपये 10% दराने 4 वर्षांसाठी ठेवावे लागेल? 2.2 लाख 2.02 लाख 22 लाख 2.22 लाख11. कोमल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मऊ कठोर मुलायम कमकुवत12. अनेकवचनी शब्द ओळखा. पिसवा घर लाटणे पिलू13. पर्यायात दिलेल्या पैकी क्रिप्टोकरन्सी कोणती आहे ते निवडा. येन डॉलर निऑन इथेरियम14. 8 सेमी पाया आणि 3.5 सेमी उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा 56 चौ सेमी 7 चौ सेमी 14 चौ सेमी 28 चौ सेमी15. 4 सेमी आणि 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल? 1:2 1:4 1:8 01:16 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
13
14
03.15
१४/१५
13/14
14
14/15
14
15/15
14/15
10/15
Ty
13
15/15
Rakesh maskare 15
13
14
mukesh maind 15/15
15/15