Police Bharti Exam 47 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/09/2022 1. अनेकवचनी शब्द ओळखा. पिसवा लाटणे पिलू घर2. कोमल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कठोर कमकुवत मुलायम मऊ3. 4 सेमी आणि 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल? 1:4 01:16 1:8 1:24. अंशाभ्यस्त शब्द ओळखा. देवघर मळमळ घणघण शेजारीपाजारी5. पर्यायात दिलेल्या पैकी क्रिप्टोकरन्सी कोणती आहे ते निवडा. येन इथेरियम डॉलर निऑन6. UNION ह्या शब्दापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही ? UNIT IN ON NO7. 88000 रू सरळव्याज मिळावे म्हणून किती रुपये 10% दराने 4 वर्षांसाठी ठेवावे लागेल? 2.02 लाख 22 लाख 2.2 लाख 2.22 लाख8. भारतरत्न पुरस्काराला सुरुवात केव्हापासून झाली ? 1965 1932 1960 19549. पूर्ण रूप सांगा. SEZ Special Election Zone Special Extra Zone Simple Economic Zone Special Economic Zone10. 8 सेमी पाया आणि 3.5 सेमी उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा 7 चौ सेमी 28 चौ सेमी 56 चौ सेमी 14 चौ सेमी11. 12 वा 20 मि झालेले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ? 120° 90° 110° 103°12. गटात न बसणारी संख्या ओळखा. 618 412 515 310 927 310 412 927 61813. कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. कुच्चर ललाट उर्ण कमठ14. 8000 रू किमतीची वस्तू विशाल 10% नफा घेऊन विकासला विकतो. विकास ती वस्तू 10% तोटा सोसून आदर्शला विकतो. जर वस्तूच्या मूळ किमतीचा विचार केल्यास आदर्शला किती फायदा झाला? 60 रू 80 रू 100 रू 120 रू15. दिलेल्या शब्दांमधील सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा. गुरे : कळप : : साधू : ? पेंढी तांडा जथा उतरंड Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13 marks
13
14
03.15
१४/१५
13/14
14
14/15
14
15/15
14/15
10/15
Ty
13
15/15
Rakesh maskare 15
13
14
mukesh maind 15/15
15/15