General Knowledge Mix Test 156 | सामान्य ज्ञान टेस्ट 156 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/11/2024 1. न्यायालयीन संदर्भ लक्षात घेता म्हणजे PIL काय? न्यायधिश निवडीची पद्धत न्यायालयीन पुनर्विलोकन न्यायालयाचे अधिकार क्षेत्र जनहित याचिका2. पाणी महाल कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड उस्मानाबाद नाशिक लातूर3. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण भाग घेत नाही? लोकसभा सदस्य राज्यसभा सदस्य विधानसभा सदस्य संसदेचे नामनिर्देशित सदस्य4. संसदेने केलेल्या कायद्याची वैधता कोण ठरवते? सर्वोच्च न्यायलय राज्यसभा महान्यायवादी लोकसभा5. कोणत्या रंगाची तरंग लांबी सर्वाधिक असते? निळा लाल हिरवा पिवळा6. बिट्स पर सेकंड – या एककमध्ये खालील पैकी काय मोजतात? आवाजाची तीव्रता संगणकाची साठवणूक क्षमता धातूची तन्यता डाटा कम्युनिकेशन ( माहिती संप्रेषण )7. लंडन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? थेम्स नाईल मिसिसिपी हडसन8. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात ? मुख्यमंत्री सरन्यायाधीश राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश9. …… येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे. नंदुरबार जळगाव नाशिक धुळे10. सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो? पंचायत समितीचा सभापती गट विकास अधिकारी पंचायत समितीचा उपसभापती ज्येष्ठ सरपंच11. सरदार स्वर्ण सिंह समिती घटनेमध्ये ….. समाविष्ट करण्यासंबंधी आहे मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य12. एखाद्या ठिकाणी दंगल झाली तर खालील पैकी कोणत्या निमलष्करी दलाला नियंत्रणासाठी बोलावले जाईल? तटरक्षक दल ICG सीमा सुरक्षा दल BSF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF जलद कृतिदल RAF13. विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी LIC म्हणजे – Life insured company Life insurance corporation Life Indian company Life insurance company14. घटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती ….. करतात राज्यपाल उच्च न्यायालयाचे न्यायधिश राष्ट्रपती पंतप्रधान15. जिल्हा परिषद अध्यक्षा विरुद्ध अविश्वास ठराव निवडीनंतर पहिले ……. महिने मांडता येत नाही 6 12 9 3 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
9
Akshatakhade 15
13 marks milale sir
14
15