General Knowledge Mix Test 156 | सामान्य ज्ञान टेस्ट 156

1. …… येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे.

 
 
 
 

2. घटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती ….. करतात

 
 
 
 

3. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण भाग घेत नाही?

 
 
 
 

4. संसदेने केलेल्या कायद्याची वैधता कोण ठरवते?

 
 
 
 

5. जिल्हा परिषद अध्यक्षा विरुद्ध अविश्वास ठराव निवडीनंतर पहिले ……. महिने मांडता येत नाही

 
 
 
 

6. सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो?

 
 
 
 

7. सरदार स्वर्ण सिंह समिती घटनेमध्ये ….. समाविष्ट करण्यासंबंधी आहे

 
 
 
 

8. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

 
 
 
 

9. बिट्स पर सेकंड – या एककमध्ये खालील पैकी काय मोजतात?

 
 
 
 

10. पाणी महाल कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

11. एखाद्या ठिकाणी दंगल झाली तर खालील पैकी कोणत्या निमलष्करी दलाला नियंत्रणासाठी बोलावले जाईल?

 
 
 
 

12. लंडन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?

 
 
 
 

13. न्यायालयीन संदर्भ लक्षात घेता म्हणजे PIL काय?

 
 
 
 

14. विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी LIC म्हणजे –

 
 
 
 

15. कोणत्या रंगाची तरंग लांबी सर्वाधिक असते?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 156 | सामान्य ज्ञान टेस्ट 156”

Leave a Reply to Akshatakhade Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now