General Knowledge Mix Test 156 | सामान्य ज्ञान टेस्ट 156 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/11/2024 1. घटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती ….. करतात राष्ट्रपती राज्यपाल उच्च न्यायालयाचे न्यायधिश पंतप्रधान2. न्यायालयीन संदर्भ लक्षात घेता म्हणजे PIL काय? न्यायालयाचे अधिकार क्षेत्र जनहित याचिका न्यायधिश निवडीची पद्धत न्यायालयीन पुनर्विलोकन3. जिल्हा परिषद अध्यक्षा विरुद्ध अविश्वास ठराव निवडीनंतर पहिले ……. महिने मांडता येत नाही 3 12 9 64. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण भाग घेत नाही? विधानसभा सदस्य संसदेचे नामनिर्देशित सदस्य राज्यसभा सदस्य लोकसभा सदस्य5. बिट्स पर सेकंड – या एककमध्ये खालील पैकी काय मोजतात? डाटा कम्युनिकेशन ( माहिती संप्रेषण ) धातूची तन्यता आवाजाची तीव्रता संगणकाची साठवणूक क्षमता6. …… येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे. धुळे नाशिक जळगाव नंदुरबार7. संसदेने केलेल्या कायद्याची वैधता कोण ठरवते? महान्यायवादी सर्वोच्च न्यायलय लोकसभा राज्यसभा8. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात ? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती मुख्यमंत्री सरन्यायाधीश9. एखाद्या ठिकाणी दंगल झाली तर खालील पैकी कोणत्या निमलष्करी दलाला नियंत्रणासाठी बोलावले जाईल? तटरक्षक दल ICG जलद कृतिदल RAF सीमा सुरक्षा दल BSF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF10. सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो? ज्येष्ठ सरपंच गट विकास अधिकारी पंचायत समितीचा उपसभापती पंचायत समितीचा सभापती11. पाणी महाल कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड नाशिक उस्मानाबाद लातूर12. विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी LIC म्हणजे – Life insured company Life insurance corporation Life insurance company Life Indian company13. लंडन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? नाईल हडसन थेम्स मिसिसिपी14. कोणत्या रंगाची तरंग लांबी सर्वाधिक असते? पिवळा लाल हिरवा निळा15. सरदार स्वर्ण सिंह समिती घटनेमध्ये ….. समाविष्ट करण्यासंबंधी आहे मूलभूत अधिकार मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत कर्तव्य Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
9
Akshatakhade 15
13 marks milale sir
14
15