General Knowledge Mix Test 156 | सामान्य ज्ञान टेस्ट 156 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/11/2024 1. …… येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे. नाशिक धुळे नंदुरबार जळगाव2. सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो? ज्येष्ठ सरपंच पंचायत समितीचा सभापती गट विकास अधिकारी पंचायत समितीचा उपसभापती3. बिट्स पर सेकंड – या एककमध्ये खालील पैकी काय मोजतात? डाटा कम्युनिकेशन ( माहिती संप्रेषण ) आवाजाची तीव्रता धातूची तन्यता संगणकाची साठवणूक क्षमता4. कोणत्या रंगाची तरंग लांबी सर्वाधिक असते? हिरवा पिवळा निळा लाल5. विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी LIC म्हणजे – Life insured company Life insurance company Life insurance corporation Life Indian company6. लंडन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? नाईल थेम्स हडसन मिसिसिपी7. एखाद्या ठिकाणी दंगल झाली तर खालील पैकी कोणत्या निमलष्करी दलाला नियंत्रणासाठी बोलावले जाईल? सीमा सुरक्षा दल BSF तटरक्षक दल ICG केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF जलद कृतिदल RAF8. न्यायालयीन संदर्भ लक्षात घेता म्हणजे PIL काय? जनहित याचिका न्यायालयीन पुनर्विलोकन न्यायधिश निवडीची पद्धत न्यायालयाचे अधिकार क्षेत्र9. घटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती ….. करतात राष्ट्रपती राज्यपाल उच्च न्यायालयाचे न्यायधिश पंतप्रधान10. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण भाग घेत नाही? लोकसभा सदस्य राज्यसभा सदस्य विधानसभा सदस्य संसदेचे नामनिर्देशित सदस्य11. पाणी महाल कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक लातूर नांदेड उस्मानाबाद12. संसदेने केलेल्या कायद्याची वैधता कोण ठरवते? राज्यसभा महान्यायवादी लोकसभा सर्वोच्च न्यायलय13. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात ? राष्ट्रपती मुख्यमंत्री उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश14. सरदार स्वर्ण सिंह समिती घटनेमध्ये ….. समाविष्ट करण्यासंबंधी आहे मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्त्वे15. जिल्हा परिषद अध्यक्षा विरुद्ध अविश्वास ठराव निवडीनंतर पहिले ……. महिने मांडता येत नाही 6 3 9 12 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
9
Akshatakhade 15
13 marks milale sir
14
15