General Knowledge Mix Test 156 | सामान्य ज्ञान टेस्ट 156

1. कोणत्या रंगाची तरंग लांबी सर्वाधिक असते?

 
 
 
 

2. सरदार स्वर्ण सिंह समिती घटनेमध्ये ….. समाविष्ट करण्यासंबंधी आहे

 
 
 
 

3. विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी LIC म्हणजे –

 
 
 
 

4. सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो?

 
 
 
 

5. एखाद्या ठिकाणी दंगल झाली तर खालील पैकी कोणत्या निमलष्करी दलाला नियंत्रणासाठी बोलावले जाईल?

 
 
 
 

6. संसदेने केलेल्या कायद्याची वैधता कोण ठरवते?

 
 
 
 

7. बिट्स पर सेकंड – या एककमध्ये खालील पैकी काय मोजतात?

 
 
 
 

8. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

 
 
 
 

9. पाणी महाल कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

10. घटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती ….. करतात

 
 
 
 

11. लंडन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?

 
 
 
 

12. न्यायालयीन संदर्भ लक्षात घेता म्हणजे PIL काय?

 
 
 
 

13. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण भाग घेत नाही?

 
 
 
 

14. जिल्हा परिषद अध्यक्षा विरुद्ध अविश्वास ठराव निवडीनंतर पहिले ……. महिने मांडता येत नाही

 
 
 
 

15. …… येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे.

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 156 | सामान्य ज्ञान टेस्ट 156”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now