General Knowledge Mix Test 156 | सामान्य ज्ञान टेस्ट 156

1. न्यायालयीन संदर्भ लक्षात घेता म्हणजे PIL काय?

 
 
 
 

2. पाणी महाल कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

3. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण भाग घेत नाही?

 
 
 
 

4. संसदेने केलेल्या कायद्याची वैधता कोण ठरवते?

 
 
 
 

5. कोणत्या रंगाची तरंग लांबी सर्वाधिक असते?

 
 
 
 

6. बिट्स पर सेकंड – या एककमध्ये खालील पैकी काय मोजतात?

 
 
 
 

7. लंडन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?

 
 
 
 

8. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

 
 
 
 

9. …… येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे.

 
 
 
 

10. सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो?

 
 
 
 

11. सरदार स्वर्ण सिंह समिती घटनेमध्ये ….. समाविष्ट करण्यासंबंधी आहे

 
 
 
 

12. एखाद्या ठिकाणी दंगल झाली तर खालील पैकी कोणत्या निमलष्करी दलाला नियंत्रणासाठी बोलावले जाईल?

 
 
 
 

13. विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी LIC म्हणजे –

 
 
 
 

14. घटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती ….. करतात

 
 
 
 

15. जिल्हा परिषद अध्यक्षा विरुद्ध अविश्वास ठराव निवडीनंतर पहिले ……. महिने मांडता येत नाही

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 156 | सामान्य ज्ञान टेस्ट 156”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now