General Knowledge Mix Test 156 | सामान्य ज्ञान टेस्ट 156 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/11/2024 1. सरदार स्वर्ण सिंह समिती घटनेमध्ये ….. समाविष्ट करण्यासंबंधी आहे मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत हक्क2. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात ? मुख्यमंत्री उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती सरन्यायाधीश3. बिट्स पर सेकंड – या एककमध्ये खालील पैकी काय मोजतात? धातूची तन्यता डाटा कम्युनिकेशन ( माहिती संप्रेषण ) आवाजाची तीव्रता संगणकाची साठवणूक क्षमता4. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण भाग घेत नाही? राज्यसभा सदस्य संसदेचे नामनिर्देशित सदस्य लोकसभा सदस्य विधानसभा सदस्य5. जिल्हा परिषद अध्यक्षा विरुद्ध अविश्वास ठराव निवडीनंतर पहिले ……. महिने मांडता येत नाही 6 3 12 96. लंडन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? नाईल थेम्स मिसिसिपी हडसन7. न्यायालयीन संदर्भ लक्षात घेता म्हणजे PIL काय? जनहित याचिका न्यायधिश निवडीची पद्धत न्यायालयाचे अधिकार क्षेत्र न्यायालयीन पुनर्विलोकन8. विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी LIC म्हणजे – Life insured company Life insurance corporation Life insurance company Life Indian company9. घटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती ….. करतात राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान उच्च न्यायालयाचे न्यायधिश10. कोणत्या रंगाची तरंग लांबी सर्वाधिक असते? निळा पिवळा लाल हिरवा11. सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो? पंचायत समितीचा उपसभापती पंचायत समितीचा सभापती गट विकास अधिकारी ज्येष्ठ सरपंच12. एखाद्या ठिकाणी दंगल झाली तर खालील पैकी कोणत्या निमलष्करी दलाला नियंत्रणासाठी बोलावले जाईल? सीमा सुरक्षा दल BSF तटरक्षक दल ICG जलद कृतिदल RAF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF13. पाणी महाल कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड लातूर नाशिक उस्मानाबाद14. …… येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे. नाशिक धुळे नंदुरबार जळगाव15. संसदेने केलेल्या कायद्याची वैधता कोण ठरवते? राज्यसभा सर्वोच्च न्यायलय लोकसभा महान्यायवादी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
9
Akshatakhade 15
13 marks milale sir
14
15