Marathi Practice Question Paper 97 [ मराठी सराव परीक्षा ]

1. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ?

 
 
 
 

2. एखादा विषय पटवून सांगण्यासाठी दाखला दिल्यास ……….. अलंकार होतो.

 
 
 
 

3. पर्यायातून संयोगचिन्ह ओळखा.

 
 
 
 

4. म्हण पूर्ण करा.
………. खाता हरखले हिशेब देता चरकले.

 
 
 
 

5. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या त्या निवडा.
मराठी गुजराती हिंदी संस्कृत

 
 
 
 

6. ( मा स धा ज र णा सु ) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील चौथे अक्षर कोणते ?

 
 
 
 

7. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे –

 
 
 
 

8. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

9. वाक्य पूर्ण करा.
अभिनवच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना ……. आणि सगळे प्रवासी बचावले.

 
 
 
 

10. काळेशार केस शोभून दिसतात – वाक्यातील उद्देश्य ओळखा.

 
 
 
 

11. पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते ते ओळखा.

 
 
 
 

12. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ?

 
 
 
 

13. अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

14. चाकूने कांदा कापायचा सोडून तिने बोटच कापले. – या वाक्यातील चाकूने या शब्दास कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ?

 
 
 
 

15. गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

14 thoughts on “Marathi Practice Question Paper 97 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now