Marathi Practice Question Paper 97 [ मराठी सराव परीक्षा ] 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/08/2022 1. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहिण व भाऊ बहीणीचा भाऊ बहिणीसाठी भाऊ एक बहीण एक भाऊ2. एखादा विषय पटवून सांगण्यासाठी दाखला दिल्यास ……….. अलंकार होतो. यमक दृष्टांत रूपक उपमा3. पर्यायातून संयोगचिन्ह ओळखा. / ! – :4. म्हण पूर्ण करा. ………. खाता हरखले हिशेब देता चरकले. चिंचा लाडू केळी शेंगा5. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या त्या निवडा. मराठी गुजराती हिंदी संस्कृत मराठी आणि संस्कृत दिलेल्या सर्व मराठी आणि हिंदी हिंदी आणि संस्कृत6. ( मा स धा ज र णा सु ) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील चौथे अक्षर कोणते ? सु र मा सा7. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे – रणभीरू रणवीरू रणवीर यापैकी नाही8. चुकीचा पर्याय निवडा. एक + ऊन = एकोन गै + आन = गायन देव + ऋषी = देवर्षी पो + अन = पवन9. वाक्य पूर्ण करा. अभिनवच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना ……. आणि सगळे प्रवासी बचावले. निघाली टळली घडली आली10. काळेशार केस शोभून दिसतात – वाक्यातील उद्देश्य ओळखा. केस दिसतात. काळेशार शोभून11. पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते ते ओळखा. पोहचेल पोहचला पोहचत असेल पोहचला असेल12. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. एकाला दुसरा वरचढ भेटणे. मुख्य गोष्टीचा अभाव असणे. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो.13. अशुद्ध शब्द निवडा. अपूर्वाई कोलारू अंकुश क्वचित14. चाकूने कांदा कापायचा सोडून तिने बोटच कापले. – या वाक्यातील चाकूने या शब्दास कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? तृतीया सप्तमी षष्ठी द्वितीया15. गटात न बसणारा पर्याय निवडा. गाडा – गाडी गाणे – गाणी वासरू – वासरे शेत – शेते Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15
12
13/15
11
10
12
15/15
12
15
10/15
13
13
11