Marathi Practice Question Paper 97 [ मराठी सराव परीक्षा ]

1. पर्यायातून संयोगचिन्ह ओळखा.

 
 
 
 

2. अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

3. म्हण पूर्ण करा.
………. खाता हरखले हिशेब देता चरकले.

 
 
 
 

4. वाक्य पूर्ण करा.
अभिनवच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना ……. आणि सगळे प्रवासी बचावले.

 
 
 
 

5. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे –

 
 
 
 

6. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ?

 
 
 
 

7. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या त्या निवडा.
मराठी गुजराती हिंदी संस्कृत

 
 
 
 

8. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ?

 
 
 
 

9. गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

10. काळेशार केस शोभून दिसतात – वाक्यातील उद्देश्य ओळखा.

 
 
 
 

11. एखादा विषय पटवून सांगण्यासाठी दाखला दिल्यास ……….. अलंकार होतो.

 
 
 
 

12. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

13. ( मा स धा ज र णा सु ) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील चौथे अक्षर कोणते ?

 
 
 
 

14. चाकूने कांदा कापायचा सोडून तिने बोटच कापले. – या वाक्यातील चाकूने या शब्दास कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ?

 
 
 
 

15. पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते ते ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

14 thoughts on “Marathi Practice Question Paper 97 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Pravin Patil Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now