Marathi Practice Question Paper 97 [ मराठी सराव परीक्षा ] 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/08/2022 1. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? एकाला दुसरा वरचढ भेटणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो.2. चुकीचा पर्याय निवडा. गै + आन = गायन एक + ऊन = एकोन देव + ऋषी = देवर्षी पो + अन = पवन3. वाक्य पूर्ण करा. अभिनवच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना ……. आणि सगळे प्रवासी बचावले. आली निघाली टळली घडली4. ( मा स धा ज र णा सु ) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील चौथे अक्षर कोणते ? मा सा सु र5. चाकूने कांदा कापायचा सोडून तिने बोटच कापले. – या वाक्यातील चाकूने या शब्दास कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? द्वितीया षष्ठी तृतीया सप्तमी6. अशुद्ध शब्द निवडा. कोलारू क्वचित अपूर्वाई अंकुश7. म्हण पूर्ण करा. ………. खाता हरखले हिशेब देता चरकले. केळी लाडू चिंचा शेंगा8. एखादा विषय पटवून सांगण्यासाठी दाखला दिल्यास ……….. अलंकार होतो. दृष्टांत यमक उपमा रूपक9. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे – रणवीरू रणवीर रणभीरू यापैकी नाही10. पर्यायातून संयोगचिन्ह ओळखा. : – / !11. पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते ते ओळखा. पोहचला पोहचेल पोहचला असेल पोहचत असेल12. गटात न बसणारा पर्याय निवडा. गाडा – गाडी वासरू – वासरे शेत – शेते गाणे – गाणी13. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहिण व भाऊ बहिणीसाठी भाऊ एक बहीण एक भाऊ बहीणीचा भाऊ14. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या त्या निवडा. मराठी गुजराती हिंदी संस्कृत मराठी आणि हिंदी हिंदी आणि संस्कृत दिलेल्या सर्व मराठी आणि संस्कृत15. काळेशार केस शोभून दिसतात – वाक्यातील उद्देश्य ओळखा. दिसतात. काळेशार केस शोभून Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15
12
13/15
11
10
12
15/15
12
15
10/15
13
13
11