Marathi Practice Question Paper 97 [ मराठी सराव परीक्षा ] 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/08/2022 1. एखादा विषय पटवून सांगण्यासाठी दाखला दिल्यास ……….. अलंकार होतो. दृष्टांत उपमा यमक रूपक2. वाक्य पूर्ण करा. अभिनवच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना ……. आणि सगळे प्रवासी बचावले. घडली निघाली आली टळली3. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे – रणभीरू रणवीर रणवीरू यापैकी नाही4. म्हण पूर्ण करा. ………. खाता हरखले हिशेब देता चरकले. केळी चिंचा लाडू शेंगा5. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे. एकाला दुसरा वरचढ भेटणे. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो.6. पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते ते ओळखा. पोहचेल पोहचला असेल पोहचत असेल पोहचला7. अशुद्ध शब्द निवडा. कोलारू अंकुश अपूर्वाई क्वचित8. गटात न बसणारा पर्याय निवडा. शेत – शेते गाणे – गाणी वासरू – वासरे गाडा – गाडी9. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या त्या निवडा. मराठी गुजराती हिंदी संस्कृत मराठी आणि संस्कृत मराठी आणि हिंदी हिंदी आणि संस्कृत दिलेल्या सर्व10. काळेशार केस शोभून दिसतात – वाक्यातील उद्देश्य ओळखा. दिसतात. शोभून काळेशार केस11. ( मा स धा ज र णा सु ) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील चौथे अक्षर कोणते ? मा सु सा र12. चाकूने कांदा कापायचा सोडून तिने बोटच कापले. – या वाक्यातील चाकूने या शब्दास कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? सप्तमी द्वितीया तृतीया षष्ठी13. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहिण व भाऊ एक बहीण एक भाऊ बहीणीचा भाऊ बहिणीसाठी भाऊ14. चुकीचा पर्याय निवडा. एक + ऊन = एकोन गै + आन = गायन पो + अन = पवन देव + ऋषी = देवर्षी15. पर्यायातून संयोगचिन्ह ओळखा. ! : / – Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15
12
13/15
11
10
12
15/15
12
15
10/15
13
13
11