Marathi Practice Question Paper 97 [ मराठी सराव परीक्षा ] 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/08/2022 1. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या त्या निवडा. मराठी गुजराती हिंदी संस्कृत हिंदी आणि संस्कृत दिलेल्या सर्व मराठी आणि संस्कृत मराठी आणि हिंदी2. एखादा विषय पटवून सांगण्यासाठी दाखला दिल्यास ……….. अलंकार होतो. उपमा यमक दृष्टांत रूपक3. पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते ते ओळखा. पोहचला पोहचेल पोहचत असेल पोहचला असेल4. पर्यायातून संयोगचिन्ह ओळखा. : – ! /5. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे – रणभीरू रणवीरू यापैकी नाही रणवीर6. वाक्य पूर्ण करा. अभिनवच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना ……. आणि सगळे प्रवासी बचावले. निघाली आली घडली टळली7. काळेशार केस शोभून दिसतात – वाक्यातील उद्देश्य ओळखा. शोभून दिसतात. काळेशार केस8. चाकूने कांदा कापायचा सोडून तिने बोटच कापले. – या वाक्यातील चाकूने या शब्दास कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? षष्ठी तृतीया सप्तमी द्वितीया9. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? एक बहीण एक भाऊ बहिण व भाऊ बहिणीसाठी भाऊ बहीणीचा भाऊ10. चुकीचा पर्याय निवडा. देव + ऋषी = देवर्षी एक + ऊन = एकोन पो + अन = पवन गै + आन = गायन11. गटात न बसणारा पर्याय निवडा. शेत – शेते वासरू – वासरे गाणे – गाणी गाडा – गाडी12. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. एकाला दुसरा वरचढ भेटणे. मुख्य गोष्टीचा अभाव असणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो.13. म्हण पूर्ण करा. ………. खाता हरखले हिशेब देता चरकले. लाडू केळी शेंगा चिंचा14. ( मा स धा ज र णा सु ) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील चौथे अक्षर कोणते ? र मा सु सा15. अशुद्ध शब्द निवडा. क्वचित कोलारू अपूर्वाई अंकुश Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15
12
13/15
11
10
12
15/15
12
15
10/15
13
13
11