Marathi Practice Question Paper 97 [ मराठी सराव परीक्षा ] 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/08/2022 1. चाकूने कांदा कापायचा सोडून तिने बोटच कापले. – या वाक्यातील चाकूने या शब्दास कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? सप्तमी तृतीया षष्ठी द्वितीया2. काळेशार केस शोभून दिसतात – वाक्यातील उद्देश्य ओळखा. दिसतात. केस शोभून काळेशार3. अशुद्ध शब्द निवडा. अपूर्वाई अंकुश कोलारू क्वचित4. एखादा विषय पटवून सांगण्यासाठी दाखला दिल्यास ……….. अलंकार होतो. उपमा दृष्टांत रूपक यमक5. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या त्या निवडा. मराठी गुजराती हिंदी संस्कृत हिंदी आणि संस्कृत मराठी आणि हिंदी मराठी आणि संस्कृत दिलेल्या सर्व6. म्हण पूर्ण करा. ………. खाता हरखले हिशेब देता चरकले. केळी चिंचा लाडू शेंगा7. वाक्य पूर्ण करा. अभिनवच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना ……. आणि सगळे प्रवासी बचावले. टळली आली घडली निघाली8. गटात न बसणारा पर्याय निवडा. गाडा – गाडी वासरू – वासरे गाणे – गाणी शेत – शेते9. ( मा स धा ज र णा सु ) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील चौथे अक्षर कोणते ? सा सु र मा10. पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते ते ओळखा. पोहचेल पोहचत असेल पोहचला पोहचला असेल11. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे – रणभीरू रणवीर रणवीरू यापैकी नाही12. चुकीचा पर्याय निवडा. देव + ऋषी = देवर्षी एक + ऊन = एकोन पो + अन = पवन गै + आन = गायन13. पर्यायातून संयोगचिन्ह ओळखा. : / – !14. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? एक बहीण एक भाऊ बहिणीसाठी भाऊ बहीणीचा भाऊ बहिण व भाऊ15. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे. एकाला दुसरा वरचढ भेटणे. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15
12
13/15
11
10
12
15/15
12
15
10/15
13
13
11