Marathi Practice Question Paper 97 [ मराठी सराव परीक्षा ] 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/08/2022 1. अशुद्ध शब्द निवडा. क्वचित कोलारू अंकुश अपूर्वाई2. एखादा विषय पटवून सांगण्यासाठी दाखला दिल्यास ……….. अलंकार होतो. रूपक दृष्टांत यमक उपमा3. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे – रणभीरू यापैकी नाही रणवीरू रणवीर4. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या त्या निवडा. मराठी गुजराती हिंदी संस्कृत मराठी आणि संस्कृत हिंदी आणि संस्कृत मराठी आणि हिंदी दिलेल्या सर्व5. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? मुख्य गोष्टीचा अभाव असणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. एकाला दुसरा वरचढ भेटणे.6. वाक्य पूर्ण करा. अभिनवच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना ……. आणि सगळे प्रवासी बचावले. आली घडली निघाली टळली7. म्हण पूर्ण करा. ………. खाता हरखले हिशेब देता चरकले. चिंचा लाडू शेंगा केळी8. पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते ते ओळखा. पोहचला असेल पोहचेल पोहचला पोहचत असेल9. काळेशार केस शोभून दिसतात – वाक्यातील उद्देश्य ओळखा. शोभून दिसतात. काळेशार केस10. पर्यायातून संयोगचिन्ह ओळखा. / – : !11. गटात न बसणारा पर्याय निवडा. गाणे – गाणी शेत – शेते गाडा – गाडी वासरू – वासरे12. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहिण व भाऊ एक बहीण एक भाऊ बहिणीसाठी भाऊ बहीणीचा भाऊ13. चुकीचा पर्याय निवडा. गै + आन = गायन देव + ऋषी = देवर्षी पो + अन = पवन एक + ऊन = एकोन14. ( मा स धा ज र णा सु ) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील चौथे अक्षर कोणते ? सु सा मा र15. चाकूने कांदा कापायचा सोडून तिने बोटच कापले. – या वाक्यातील चाकूने या शब्दास कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? तृतीया द्वितीया सप्तमी षष्ठी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15
12
13/15
11
10
12
15/15
12
15
10/15
13
13
11