Marathi Practice Question Paper 97 [ मराठी सराव परीक्षा ] 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/08/2022 1. काळेशार केस शोभून दिसतात – वाक्यातील उद्देश्य ओळखा. दिसतात. काळेशार शोभून केस2. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहिण व भाऊ बहीणीचा भाऊ बहिणीसाठी भाऊ एक बहीण एक भाऊ3. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या त्या निवडा. मराठी गुजराती हिंदी संस्कृत हिंदी आणि संस्कृत मराठी आणि संस्कृत दिलेल्या सर्व मराठी आणि हिंदी4. पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते ते ओळखा. पोहचेल पोहचला पोहचत असेल पोहचला असेल5. ( मा स धा ज र णा सु ) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील चौथे अक्षर कोणते ? मा सु र सा6. चुकीचा पर्याय निवडा. गै + आन = गायन एक + ऊन = एकोन पो + अन = पवन देव + ऋषी = देवर्षी7. गटात न बसणारा पर्याय निवडा. शेत – शेते गाणे – गाणी वासरू – वासरे गाडा – गाडी8. पर्यायातून संयोगचिन्ह ओळखा. – / : !9. वाक्य पूर्ण करा. अभिनवच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना ……. आणि सगळे प्रवासी बचावले. घडली निघाली टळली आली10. चाकूने कांदा कापायचा सोडून तिने बोटच कापले. – या वाक्यातील चाकूने या शब्दास कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? सप्तमी तृतीया षष्ठी द्वितीया11. एखादा विषय पटवून सांगण्यासाठी दाखला दिल्यास ……….. अलंकार होतो. दृष्टांत उपमा यमक रूपक12. म्हण पूर्ण करा. ………. खाता हरखले हिशेब देता चरकले. केळी चिंचा शेंगा लाडू13. अशुद्ध शब्द निवडा. अंकुश कोलारू क्वचित अपूर्वाई14. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे – रणवीर यापैकी नाही रणवीरू रणभीरू15. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? एकाला दुसरा वरचढ भेटणे. मुख्य गोष्टीचा अभाव असणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15
12
13/15
11
10
12
15/15
12
15
10/15
13
13
11