Marathi Practice Question Paper 100 [ मराठी सराव परीक्षा ] 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/08/2022 1. त्याची फजिती सगळे शेजारीपाजारी बघत होते पण मदतीला कोणी आले नाही. – या वाक्यातील शेजारीपाजारी हा शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतो ? पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक यांपैकी नाही अंशाभ्यस्त2. ………. सर्वनामांपैकी ………. सर्वनामे वचनभेदानुसार बदलतात. नऊ तीन आठ पाच नऊ पाच आठ तीन3. सूतोवाच करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? एकसारखे प्रश्न विचारणे. एकाबद्दल दुसऱ्याला सांगणे. पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे. विनवणी करणे.4. पांढरा कावळा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ? कामात नासाडी करणारा पांढऱ्या रंगाचा कावळा कसलीही पारख नसलेला निसर्गात नसलेली वस्तू5. छनछनाट असतो ………….. नाण्यांचा घंटांचा बांगड्यांचा पैंजणांचा6. समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. शाखामृग घोडा काळवीट वानर हरीण7. पक्षी खोप्यात परतले. – वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक भावे अकर्मक कर्तरी कर्मणी8. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या वाक्यात विधी विशेषण आलेले आहे. बाबांनी परिला सुंदर ड्रेस घेतला. हिरवीगार झाडे पाहून मन प्रसन्न झाले. बागेतला गुलाब मोहक दिसतो. मला कडू कारले आवडते.9. आईने स्वातीला रांगोळी काढण्याचे काम दिले. – या वाक्यातील विधेय ओळखा. रांगोळी स्वातीला काम दिले10. न्यायान्याय – या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ? न्याय आणि न्याय अन्याय किंवा न्याय न्याय आणि अन्याय न्याय किंवा अन्याय11. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा पर्याय निवडा. शशी सुधाकर शशांक प्रभाकर12. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. उंदीर हरीण मांजर माकड13. खालील वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अरे ! असा शांत का बसला तू ? आश्चर्यदर्शक संबोधनदर्शक संमतिदर्शक यापैकी नाही14. ग्रेस या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? आत्माराम रावजी देशपांडे बा.सी.मर्ढेकर प्रल्हाद केशव अत्रे माणिक शंकर गोडघाटे15. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहलय Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Atul 29/02/2024 at 4:38 pmS.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024 Reply
@ravinathgurla.com.
11 marks
S.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024
9
10
13/15 marks
11
11/15
7/15